🛑आचरा येथे महसूल सप्ताहानिमित्त विविध दाखल्यांचे वाटप.
🖋️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर. महसूल सप्ताहानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सोमवारी आचरा येथे सर्व प्रकारचे शासकीय दाखला वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांना डिजिटलायझेशन बाबत महसूल कडून मार्गदर्शन करण्यात आले.…
