Category: बातम्या

🛑तुकाराम मुंढेंचा मुंबईतील एका मोठ्या आइस्क्रिम पार्लरला दणका.;स्वच्छतेविषयी गंभीर त्रुटी आढळून आल्याने परवाना रद्द..

✒️लोकसंवाद /- मुंबई. राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरू आहे.अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त असलेल्या तुकाराम मुंढे यांनी मुंबईत एका प्रसिद्ध आइस्क्रिम पार्लरला दणका दिलाय. मुंबईच्या चर्चगेट मधील…

🛑कुडाळ नगरपंचायतीत भूखंड घोटाळा? भाजप नगरसेवकांचा मुख्याधिकाऱ्यांवर खळबळजनक आरोप;

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या जागा ताब्यात ठेवण्यात मुख्याधिकारी अपयशी ठेवल्याचा आणि त्यामुळे कुडाळ नगर पंचायतचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांवर केला आहे.येथील भाजप कार्यालयात नगरसेविका संध्या…

🛑राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न..

✒️लोकसंवाद /- ओरोस. मंगळवार दिनांक 07.07.2026.रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर व यांच्या संयुक्त विद्यमाने सुरंगी हॉल जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे…

🛑बंद झालेली कुडाळ कोरजाई बसफेरी पुन्हा सुरू – प्रवाशांकडून समाधान व्यक्त.;सौ रश्मी नाईक यांचा यशस्वी पाठपुरावा..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ आगारातून अनेक वर्ष सुरू असलेली कुडाळ कोरजाई वस्तीची बसफेरी बंद करण्यात आली.ती पुन्हा सुरू करण्यात यावी असे राष्ट्रीय कर्मचारी सेना यांचेमार्फत सौ रश्मी देवेंद्र नाईक यांनी…

🛑यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतून ‘फार्मा अन्वेषण’चे ९ विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या ‘फार्मा अन्वेषण’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र-गोवा विभागासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेले नऊ विद्यार्थी आता राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीत सहभागी होणार…

🛑दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत आणि मालवणचे विस्तार अधिकारी संजय माने यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर.

✒️लोकसंवाद/-सिंधुदुर्गनगरी आपत्‍ती व्‍यवस्‍थापन व निवडणूक कामकाज हे दोन्‍ही विषय संवेदनशील व अतितात्‍काळ स्‍वरुपाचे आहेत. असे असताना दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्‍य सावंत आणि मालवणचे विस्‍तार अधिकारी (शिक्षण) तथा प्रभारी गट शिक्षणाधिकारी…

🛑चौके येथे नवीन प्रवासी मार्ग निवारा शेड बांधण्यासाठी 20 लाख रुपये निधी..

✒️लोकसंवाद /- चौके गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चौके येथील मार्ग निवारा शेड नवीन बांधून मिळण्यासाठी चौके ग्रामपंचायतीच्या वतीने गेली तीन वर्षे एस टी महामंडळाच्या विभागीय…

🛑कुडाळ शहरवासीयांना विकास आराखद्याबाबत हरकत घेण्याची 8 जुलै शेवटची तारिक..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरवासीयांनी विनंती की,दोनच दिवसापूर्वी कुडाळ नगरपंचायत च्या विशेष सभेत कुडाळ विकास आराखद्याबाबत हरकत घेण्याची मुदत 1 महिना वाढवून मिळण्याची मागणी सर्व नगरसेवकांच्या एकमताने ठराव करून पत्राद्वारे…

🛑अंत्योदय लाभार्थ्यांसाठी रॉकेल वितरण महागात.;पदरचे शेकडो रुपये खर्च करून दुसऱ्या गावात जावे लागते..

◼️लाभार्थी एका गावात, तर केंद्र 30 किमी दूर; त्या-त्या गावात वितरण केंद्राची मागणी.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांसाठी शासनाकडून मिळणारे रॉकेल पदरात पाडून घेणे म्हणजे ‘कोंबडी…

🛑अणुऊर्जा प्रकल्प रद्द केल्याचा अध्यादेश दाखवा.;परशुराम उपरकर.

✒️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी देवगडमध्ये झालेल्या कार्यक्रमा वेळी अणुऊर्जा प्रकल्प हा विषय बंद झाल्याचे जाहीर केले आहे. पण ते जिल्हावासीयांची पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.…

You cannot copy content of this page