🛑कुडाळ महिला-बाल रुग्णालयातील 52 कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 20 जुलैपासून कामबंदचा ईशारा..
✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ येथील शासकीय जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या ५२ कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने तीव्र संतापाची लाट उसळली…
