Category: बातम्या

🛑आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रामध्ये हिंदी भाषा पंधरवडा साजरा.;निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

◼️मोहन कावळे आणि सौ.शिल्पा निगुडकर स्पर्धेत प्रथम.. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. आकाशवाणीच्या वतीने अलीकडेच १४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत हिंदी भाषा पंडरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी…

🛑देवगड जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या अध्यक्षपदी डाॅ.गणेश उर्फ भाई बांदकर यांची नियुक्ती..

🖋️लोकसंवाद /- देवगड. जेष्ठ नागरिक सेवा संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने देवगड तालुक्यातील जेष्ठ नागरिक संघटनेच्यादृष्टीने सभेचे आयोजन आज तहसील कार्यालयातील सभागृहात करण्यात आले. त्यासाठी प्रमुख या नात्याने जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी अर्थात…

🛑रोटरी क्लब कुडाळ व लायन्स क्लब कुडाळ यांच्यावतीने जागतिक पांढरी काठी दिन कुडाळमध्ये उत्साहात साजरा.;दृष्टीहीन बांधवांची जनजागृती रॅली..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर रोजी मराठा हॉल येथे राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघ महाराष्ट्र कोकण आयोजित तसेच रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि लायन्स क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक…

🛑इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून सक्षम बेटी सक्षम समाज अंतर्गत ग्रामीण भागातील 100 मुलींना सायकल वितरित.

◼️इनरव्हील डिस्ट्रिक्ट 317 मधील सर्वात मोठा उपक्रम कुडाळ इनरव्हील क्लबने केल्याने सार्थ अभिमान डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ उत्कर्षा पाटील. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून सक्षम बेटी सक्षम समाज…

🛑शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पूर्णतः फळ पीक विमा नुकसान भरपाई भरपाई देण्याचे शासनाचे निर्देश..

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. फळपिक विमा आंबिया बहार सन २०२४-२५ मधील जिल्ह्यातील सर्व पात्र आंबा-काजू बागायतदार यांना विमा नुकसान भरपाई वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे…

🛑शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे आवाहन..

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी आपली शिधापत्रिका ऑनलाईन करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे. सर्व शिधापत्रिका…

🛑असलदे सोसायटीच्या 101 शेअर्स धारकांना 10 टक्के लाभांश वाटप ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी संस्था सलग चार वर्षे नफ्यात.;भगवान लोके.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि., असलदे या संस्थेला चालु आर्थिक वर्षात 1 लाख 76 हजाराचा नफा झाला आहे. संस्थेच्यावतीने ज्या सभासदांनी शेअर्स गुंतवणूक केली आहे.…

🛑निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग येथे शिवसेनेची आढावा -चर्चा बैठक संपन्न..

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. शिवसेना दोडामार्ग तालुका शिवसेना कार्यालय या ठिकाणी ओबीसी व व्ही जे एन टी चीआगामी होऊ घातलेल्या निवडणुका व पदनियुक्ति संदर्भात आढावा व चर्चा बैठक पार पडली सदर…

🛑वेंगुर्लेत भाजपाची आत्मनिर्भर अभियान कार्यशाळा संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपाची आत्मनिर्भर अभियान कार्यशाळा वेंगुर्ला भाजप कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष सुषमा प्रभुखानोलकर यांनी आत्मनिर्भर अभियानाची संकल्पना विशेष शब्दात मांडली. बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व…

🛑युवा उद्योजक अक्षय केसरकर यांच्याकडून केरवडे कार्याद नारूर नं १ शाळेला प्रिंटर प्रदान.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे गावातील केरवडे कार्याद नारूर नं १ शाळेला युवा उद्योजक सन्मा श्री अक्षय केसरकर यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत वीस हजार किमतीचा कलर प्रिंटर प्रदान केला.यानिमित्त…

You cannot copy content of this page