Category: बातम्या

🛑शासन/पोलिस प्रशासनाच्या विरोधात हडी ग्रामपंचायत येथे सुरु असलेल्या मयूर करंगुटकर यांच्या उपोषणाला भंडारी महासंघाचा पाठिंबा.

🖋️लोकसंवाद /- मालवण. हडी येथील मयूर करंगुटकर यांचे शासन,पोलिस प्रशासनाच्या विरोधात हडी ग्रामपंचायत येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाला आज बुधवारी तिसऱ्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या वतीने आणि मालवण तालुका…

🛑महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा नागरिकांना विहित कालावधीत अधिसूचीत सेवाउपलब्ध करुन देण्यात याव्यात..

◼️राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग.. 🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. राज्यातील नागरिकांना पारदर्शक व कार्यक्षमतेने लोकसेवा देण्याच्या उद्देशाने शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कायदा अंमलात आणला आहे. या अधिनियमाच्या माध्यमातून नागरिकांना…

🛑ग्रामपंचायत हडी कार्यालया समोर मयूर करंगुटकर यांचे आज दुसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरुच..

🖋️लोकसंवाद /- मालवण. हडी येथील कु.मयुर करंगुटकर यांनी शासन आणि पोलिस प्रशासन यांच्या विरोधात हडी ग्रामपंचायत कार्यालय हडी समोर आमरण उपोषण सोमवार दिनांक 27.10.2025 पासुन सुरु केले होते आज मंगळवार…

🛑अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती देण्याचे आवाहन..

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात सद्यस्थितीत भात व नाचणी पिकाची कापणी चालू असून 21 ऑक्टोंबर पासून अवकाळी पाऊस पडत आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 136 गावांमध्ये 1 हजार 18 शेतकऱ्यांचे 196…

🛑फिजीओथेरपी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांचे नोंदणी करण्याबाबत आवाहन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. ज्या विद्यार्थी- विद्यार्थीनींना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात ‍फिजीओथेरपी या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांचे नोदणी करणे अनिवार्य आहे. ज्या…

🛑पिंगुळी येथील अपघातात व्हॅगनर कारचे मोठे नुकसान.;जीवितहानी नाही.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई – गोवा हायवेवर पिंगुळी मोडकावड येथे कारचा अपघात झाला.या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.महामार्गावर पिंगुळी मोडकावड येथे आज सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास व्हॅगनार कारचा…

🛑वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांचे दुःखद निधन,मालवणी बोलीला भरजरी साज चढवणारा आपला माणूस गेला !

🖋️लोकसंवाद /- मुंबई. मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर वेगळी ओळख देणारे, प्रादेशिक नाट्यसंस्कृतीचे निष्ठावंत वाहक आणि ‘वस्त्रहरण’ या नाटकाचे लेखक जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) रात्री वृद्धापकाळाने…

🛑श्रीनिवास रेड्डी यांचा मृतदेह बेंगलोर येथे रवाना त्यांची तिलारी येथे ती,सापडलेली कार त्यांच्या आईच्या नावावर..

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे सापडलेला मृतदेह बंगळूर येथील ५३ वर्षीय अविवाहित डॉक्टर श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे नातेवाईकांनी आज कणकवलीत ओळखले. मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी तो बंगळूर येथे रवाना करण्यात…

🛑भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्लाची नूतन कार्यकारणी पहिली मासिक सभा संपन्न..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला ची सन 2025-26 ते सन 27-28 या कालावधीतील नूतन कार्यकारणीची पहिली मासिक सभा भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष प्रा ऍड डॉ आनंद…

🛑साळगाव निवलीचेटेम्ब येथील ग्रामस्थांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. साळगाव साळगाव निवलीचेटेम्ब येथील ग्रामस्थ्यांचा असंख्य ग्रामस्थांनी आज जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत साहेब यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची पिंगुळी जिल्हा…

You cannot copy content of this page