Category: बातम्या

🛑परराज्यातील नौकांद्वारे मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागातर्फे कडक पावले.;आधुनिक स्टीलच्या १५गस्ती नौकांची ऑर्डर.

◼️मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री नाम. नितेश राणे यांची ग्वाही.. 🖋️लोकसंवाद /- नागपूर. परराज्यातील नौकांद्वारे होणारी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाने कडक पावले उचलली आहेत, अशी माहिती मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास…

🛑रोटरी क्लब ऑफ कुडाळचा रोटरी महोत्सव 29,30 व 31 डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूल मैदानवर भव्यदिव्य स्वरूपात होणार.

◼️इंडस्ट्रियल,फूड,ऑटो एक्स्पो स्टाॅलची पर्वणी. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी महोत्सव 2025 चे आयोजन दि.29,30 व 31 डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूल मैदानवर आयोजित करण्यात येणार असल्याचे…

🛑जिल्हा समन्वय व कर्ज पुनरावलोकन समितीची बैठक संपन्न.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सप्टेंबर 2025 अखेरच्या तिमाहीची जिल्हा समन्वय व कर्ज पुनरावलोकन समिती (DCC/DLRC) बैठक दिनांक ११ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.…

🛑कुडाळ शहरातील मुख्य बाजरपेठेतील महावितरण चे गंजलेले पोल बदलले.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील विद्युत समस्यांबाबत ठाकरे शिवसेना व युवा सेनातर्फे महावितरण ची भेट घेण्यात आली होती.व कुडाळ शहरातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली होती. त्याला महावितरणाने देखील सकारात्मक…

🛑हरवलेला मोबाईलच ठरला प्रेमी युगुलाच्या आत्महत्येस कारण ? पोलीस तपासात मोठी माहिती समोर.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील तरंदळे धरणावर प्रेमी युगुलाने केलेल्या आत्महत्येला ‘तो’ हरवलेला मोबाईलच कारणीभूत ठरला असल्याची बाब पोलीस तपासामध्ये पुढे येत आहे.सोहम चिंदरकर (१८, कलमठ – कुंभारवाडी) याने घरातून…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शाळा झाल्या प्लॅस्टिक कचऱ्याचा डेपो.;विद्यार्थ्यानी गोळा केलेला भंगार शाळेतच अडगळ वाढली.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, सिंधुदुर्ग. कोण्या ऐक्या संस्थेने जि.प.सिंधुदुर्ग ला प्लॅस्टिक गोळा करायला सांगितल.आणि विद्यार्थ्यांनी अक्षरशः कोणतीही सावधानता न बाळगता सदरचे प्लॅस्टिकजन्य सामान जमा करून शाळेकडे आणून ठेवले.आता हे प्लॅस्टिक…

🛑वैभववाडी – कोल्हापूर रेल्वेमार्ग राज्य शासन उभारणार;भूसंपादनाचे आदेश मुख्यमंत्र्यांचा बंदर विकास मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत आढावा बैठकीत कोकणविकासासाठी महत्वपूर्ण निर्णय.

◼️पालकमंत्री नितेश राणेंची विधिमंडळात पत्रकार परिषदेत माहिती. 🖋️लोकसंवाद /- नागपूर. अवघे कोकण ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो सोनेरी दिवस अखेर उजाडला आहे. बहुप्रतिक्षित वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्ग महाराष्ट्र सरकारमार्फत…

🛑मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी सिंधुदुर्गातील दोन भूमिपुत्रांची निवड.;सिंधुदुर्ग वकील संघटनेच्यावतीने भव्य सत्काराचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /-  समिल जळवी,कुडाळ. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन भूमिपुत्रांची निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने १४ डिसेंबर २०२५ रोजी कुडाळ येथील शांतादुर्गा हॉल, पावशी येथे…

🛑मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलबाबत बुधवारी प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश.;अभिनवची याचिका: न्यायालयीन लढाई निर्णायक टप्प्यावर.

🖋️लोकसंवाद /- कोल्हापूर. मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल संदर्भात राज्य शासनाने 17 डिसेंबर 2025 पर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश न्यायमूर्ती मकरंद कणिँक आणि न्यायमूर्ती अजित बी.कडेठाणकर यांनी आज दिले.यासंदर्भात18डिसेंबर ला सुनावणी होणार आहे.अभिनव…

🛑आयुर्वेदिक संस्थानचे बाह्यरूग्ण तपासणी केंद्र सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुरू होणार..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थानचे बाह्यरूग्ण तपासणी केंद्र सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुरू होणार आहे अशी माहिती आज झालेल्या बैठकीत आयूर्वेद संस्थांनचे संचालक डॉ. प्रजापती यांनी दिली…

You cannot copy content of this page