Category: बातम्या

🛑माडखोल येथे भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य वास्तूचे उद्घाटन.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची प्रेरणा आणि सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माडखोल येथे नूतन बांधण्यात आलेल्या शिव छत्रपती सैनिक भवनचा भव्य उद्घाटन…

🛑अवैध वृक्षतोडीवर वनविभागाची धडक कारवाई.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दिनांक 11.01.2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वनपाल नेरुर त.हवेली व अधिनस्त कर्मचारी यांचेसमवेत मौजे मिटक्याचीवाडी येथील निर्णित वनसर्वे क्रमांक 94/1 मध्ये जाऊन तपासणी केली असताअवैध वृक्षतोड दिसून…

🛑इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल स्पर्धा 25 जानेवारीला कुडाळमध्ये25 किमी ची फनरेड तर 60 किमीची एलिट रेसचा समावेश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सायकलिस्ट्स असोसिएशन सिंधुदुर्गतर्फे *इन्स्पायर सिंधुदुर्ग* या सायकल स्पर्धेचे आठवे संस्करण रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी बॅ. नाथ पै मैदान, एमआयडीसी, कुडाळ येथे पार पडणार आहे. ही…

🛑आरोपींची जामिनावर मुक्तता ॲड.विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. शासकीय वनक्षेत्रात घुसून विकण्याच्या हेतूने बेकायदेशीर वृक्षतोड केल्या प्रकरणी दि.१२/०१/२०२६ रोजी ५ आरोपींची कुडाळ येथील मे.न्यायाधीश यांनी आरोपींची जामिनावर मुक्तता केली.आरोपीच्या वतीने ॲड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांनी…

🛑रणझुंजार मित्र मंडळ व कवठी युवक मित्र मंडळ मुंबई अध्यक्ष श्री.संजय करलकर मित्रमंडळ कवठी व उद्योजक श्री रुपेश पावसकर पुरस्कृत आमने-सामने डबलबारी भजनांचा जंगी सामन्यास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

◼️गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व समाजसेवक यांचा जाहीर सत्कार. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कवठी येथे १० जानेवारी २०२६ रोजी आमने सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता.याबारीसाठी बुवा श्री.संदीप पुजारे…

🛑सावंतवाडीत बाहेरील भाजी विक्रेत्यांविरोधात स्थानिक भाजी विक्रेते आक्रमक.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरात बाहेरून येऊन भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमुळे स्थानिक भाजी विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत आज स्थानिक विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिरोडानाका परिसरात ही घटना…

🛑विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही;श्री. संदीप साटम.

🖋️लोकसंवाद /- देवगड. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील सांडवे गावासाठी मुख्य रस्ता ते पाताडेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण या विकासकामास सन २०२५-२६ साठी १० लाख…

🛑आभा कार्ड सक्तीमुळे शिक्षण कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले प्रलंबित.

🖋️लोकसंवाद /- मालवण. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडून शाळेतील कर्मचारी यांची वैद्यकीय बिले आभा कार्ड सक्तीमुळे दीर्घकाळ प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. परिणामी आजारपणात उपचार करून वैद्यकीय खर्च केलेल्या अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक…

🛑श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये कार्यशाळेचे यशस्वी आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. श्री. पुष्पसेन सावंत कालेज ऑफ फार्मसीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ व APTI – MS या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘Herbal extraction and isolation techniques’ या विषयावर दोन…

🛑माडखोल येथे आज सैनिक भावनांचे उद्घाटन भाजपचे युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. माडखोल गावातील आजी माजी सैनिक संघाने साकारलेल्या सैनिक भवनाचे उद्घाटन सोमवार दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ठीक १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.या उद्घाटन सोहळ्याला भाजप…

You cannot copy content of this page