Category: बातम्या

🛑सिंधुदुर्गच्या ‘आत्मव्रतम्’ चा आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिवल मध्ये डंका.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मध्यप्रदेश मधील उज्जैन येथे सोमवारी झालेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय संस्कृत शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ‘आत्मव्रतम्’ या संस्कृत शॉर्ट फिल्मने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. स्वदेशी या आशय…

🛑रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय अँड.अनिल निरवडेकर सावंतवाडीचे नवे उपनगराध्यक्ष.

◼️तर स्वीकृत नगरसेवक पदी अँड सिद्धार्थ भांबोरे,अँड नीता सावंत कविटकर यांची निवड. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुती न झाल्याचे स्पष्ट झाले असून, भाजपचे तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र…

🛑वेंगुर्ला आगारात सुरक्षितता अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिर.

◼️सेवा शक्ती संघर्ष एस्.टी.कर्मचारी संघ आयोजित नेत्र व दंत चिकीत्सा शिबीरास कर्मचारी तसेच प्रवासी वर्गाचा उस्फूर्त प्रतिसाद. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ यांच्या माध्यमातून…

🛑पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे बुधवार १४ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी…

🛑वेंगुर्ल्याचे नूतन उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांचे श्री विशाल परब व सौ.वेदिका परब यांच्याकडून अभिनंदन.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सुहास गवंडळकर यांची निवड झाल्याबद्दल भाजपचे युवा नेते विशाल परब आणि सौ. विवेका परब यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी वेंगुर्ला…

🛑अखेर” जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले.

◼️5 फेब्रुवारीला मतदान,7 फेब्रुवारीला मतमोजणी. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, त्यामुळे ग्रामीण राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली…

🛑राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजणार?निवडणुक आयुक्त यांची आज पत्रकार परिषद!

🖋️लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज मंगळवारी दुपारी ४ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे विशेष…

🛑कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी निवडणुकीत सुशांत नाईक विजयी.

◼️22वर्षानंतर पुन्हा पारकर – नाईक यांच्या हाती कणकवली सत्तेची चावी.;भाजपचे उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार राकेश राणे यांचा पराभव. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदाच्या निवडण्यासाठी विशेष सभा आज नगराध्यक्ष संदेश…

🛑राज्यस्तरीय विज्ञान व गणिताचा जादूगार स्पर्धेत कविलकाटे शाळेचे पदवीधर शिक्षक गौरव नाईक प्रथम.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र – पुणे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान व गणिताचा जादूगार स्पर्धेत महाराष्ट्र…

🛑कविलकाटे येथिल सौ.दिशा अरविंद जळवी यांचे निधन!

🖋️लोकसंवाद /-समिल जळवी, कुडाळ. कुडाळ शहरातील कविलकाटे बाळकृष्ण नगर येथिल सौ.दिशा अरविंद जळवी हिचे काल सोमवार दिनांक 12.01.2026.रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गोवा बांबूळी येथिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले.सौ.दिशा जळवी…

You cannot copy content of this page