🛑 “एक पेड माँ के नाम” अंतर्गत अणसूर येथे 100 वृक्ष लागवड.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांर्तगत ‘एक पेड माँ के नाम अभियानाच्या अनुषगांने अणसूर कार्यक्षेत्रात विविध प्रकारची १०० झाडे लावण्यात आली. तसेच माझी वसुधेरा’ या अभियानांतर्गत १५० झाडे लावण्यात…
