Category: वेंगुर्ले

🛑अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. आज दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता वेंगुर्ला भाजप कार्यालय येथे भारतरत्न माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित् प्रतिमेस पुष्पांजली अर्पण…

🛑वेंगुर्ल्यात अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त सायकल रॅली व वृक्षारोपण.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे…

🛑वेंगुर्ला-कुडाळ तिठ्यावर ओमनी व दुचाकीचा अपघात..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला-कुडाळ तिठ्यावर ओमनी चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमी दुचाकीस्वार हा कुडाळ-तेंडोली येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर जखमीला तातडीने…

🛑वेंगुर्ले आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस पाटील संघटनेचा स्नेहमेळावा उत्साहात.;विशाल परब यांच्याकडून मदत.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र राज्य कामगार पोलीस पाटील संघटना शाखा वेंगुर्ले आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस पाटील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘पोलीस पाटील दिना’चे औचित्य साधून रामघाट-अणसुर येथील सातेरी मंगल कार्यालयात…

🛑उभादांडा मित्र मंडळ रोझारियो युथ व श्री.कार्मिस आल्मेडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. उभादांडा मित्र मंडळ रोझारियो युथ व श्री.कार्मिस आल्मेडा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २०/१२/२५ रोजी सकाळी ९ वा. उभादांडा शाळा न २ या ठिकाणी भव्य रक्त दान शिबिर…

🛑सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल वेंगुर्ला येथे प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला या शाळेमध्ये मध्ये विद्यार्थ्यांचे ज्ञान, आत्मविश्वास आणि संघभावना वाढवण्याच्या उद्देशाने प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग दिसून…

🛑वेंगुर्ले एस.टी.डेपोचे नुतन आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांचे भाजपा प्रणित सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या वतिने स्वागत.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. नवनिर्वाचित वेंगुर्ला आगार व्यवस्थापक श्री नवज्योत गावडे साहेब यांचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तसेच सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगार अध्यक्ष श्री प्रसन्ना देसाई यांच्या…

🛑दाभोली कोऱ्याचीवाडी येथे म्हशीच्या दोन पाडसांचा बिबट्याने पाडला फडशा..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातीत दाभोली कोऱ्याचीवाडी येथील रहिवासी शेतकरी प्रविण बांदवलकर यांच्या म्हशीच्या दोन पाडसांचा बिबट्या ने फडशा पाडला. यामुळे बांदवलकर यांचे सुमारे वीस ते पंचवीस हजार रुपयांचे नुकसान…

🛑भाजपा च्या वतिने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !!!

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले शहरातील आनंदवाडी येथील समाज मंदिरात जाऊन भाजपा पदाधिकाऱ्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अभिवादन करताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु…

🛑वेंगुर्ला शहरातील माझ्या क्रमांक १ ब प्रभागातील जनता माझ्या पाठीशी खंभीरपणे उभी आहे.;ॲड. मनीष सातार्डेकर.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला शहरातील प्रभाग क्रमांक १ ब मधील जनता माझ्या पाठीशी खंभीरपणे उभी असल्याचा विश्वास वेंगुर्ला नगरपरिषद प्रभाग क्रमांक १ ब चे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे उमेदवार अॅड. श्री.…

You cannot copy content of this page