वेंगुर्ला होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज समोर अपघात,दुचाकीस्वराने पादचाऱ्याला ठोकले,दोघेही गंभीर वेंगुर्ले पोलीस ठाण्यात अपघातची नोंद.
वेंगुर्ला /- वेंगुर्ला होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज समोर वेंगुर्ला मठ रस्त्यावर बुधवारी रात्री दुचाकीस्वराने पादचाऱ्याला ठोकरून अपघात केला. या अपघातात वेंगुर्ले पेट्रोल पंप येथे टायर पंक्चर व्यवसायिक सी राजन नायर (अण्णा)…
