वेंगुर्ला /-

दिपावली सणाचे औचित्य साधून वेंगुर्ला शहर बाजारपेठ मित्रमंडळातर्फे २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत वेंगुर्ला बाजारपेठ (गाडीअड्डा नाका) येथे दीपावली शो टाईमचे आयोजन केले आहे.दि. २७ रोजी सायंकाळी ७ वाजता रेकॉर्ड डान्स व ग्रुप डान्स, दि. २८ रोजी सायंकाळी ७ वाजता व्हरायटी शो आणि दि. २९ रोजी महिलांसाठी विशेष खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला शहर बाजारपेठ मित्रमंडळातर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page