Category: वेंगुर्ले

🛑ग्रामपंचायत परुळे बाजार येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थीना घराच्या चाव्या सुपुर्द.

✍🏼लोकसंवाद /- परुळे. ग्रामपंचायत परुळे बाजार येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थीना घराच्या चाव्या देत ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर उपसरपंच संजय दूध वडकर…

🛑शिरोडा ते मुंबई प्रवास करणारी खाजगी बस तुळस जैतीर मंदिर परिसरात अपघातात झाली पलटी

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिरोडा येथून मुंबई च्या दिशेने जाणारी खाजगी प्रवाशी बस तुळस जैतीर मंदिर परिसरात समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देत असताना शेतात पलटी झाली आहे.ही घटना आज शनिवारी सायंकाळी…

🛑भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतिने व विशाल परब यांच्या दातृत्वाने वेंगुर्ल्यातील दिव्यांग २०० बांधवांना शिधा वाटप.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. दिव्यांग स्वतः असंख्य अडचणींचा सामना करत ते जगण्यासाठी संघर्ष करतात. त्यांची ध्येयशक्ती आमच्यासारख्यांना काम करण्यासाठी उमेद देते. भविष्यात दिव्यांगांसाठी भरीव काम करायचे आहे. विशाल परब फाऊंडेशन आणि…

🛑खड्डेमय रस्त्याच्या धोक्यातून वाचवले,विशाल परब यांनी स्वखर्चाने आरवली गावच्या खराब रस्त्यांची करून दिली दुरुस्ती.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आरवली गावचा ग्रामपंचायत क्षेत्रात येणारा रस्ता प्रचंड खड्डेमय झाल्याने आरवली ग्रामस्थांना वाहतूक करताना धोका संभवत होता. निधीची तरतूद नसल्याने आणि गणेशचतुर्थी तोंडावर असल्याने यातून मार्ग निघावा म्हणून…

🛑वेंगुर्लेत भाजपातर्फे जोरदार घोषणाबाजी करत “महाविकास आघाडी निषेध आंदोलन”..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. राजकोट किल्ला येथील छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबद्दल महाविकास आघाडीचे नेते सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये येऊन जिल्हातील वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर पण…

🛑वेंगुर्ला येथे महाविकास आघाडीतर्फे मुक आंदोलन..*

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहर प्रमुख अजित राऊळ, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ महिला संपर्क संघटक सुकन्या नरसुले, उपतालुका…

🛑कलाकार मानधन मंजूर झालेल्या जेष्ठ कलाकारांचा भाजप च्या वतीने करण्यात आला सत्कार..

▪️निवड झालेल्या कलाकारांचा शाल व पुष्प देऊन सत्कार,तीन महिन्यांचे 15 हजार जमा._* ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०० कलाकारांचे प्रस्ताव गणेशोत्सवापुर्वी मंजूर करुन कलाकारांच्या…

🛑वेंगुर्ला म्हणजे सरस्वतीची भूमी: विशाल परब यांचे समूहगीत गायन स्पर्धा उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने भाजपा वेंगुर्ला आयोजित आणि भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब पुरस्कृत वेंगुर्ला तालुकास्तरीय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते विशाल…

🛑वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात तिरंग्याचे वाटप..

✍🏼लोकसंवाद /- वें दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आपला देश ७८ वा स्वातंत्र दिन साजरा करणार आहे. यानिमित्त अगदी शाळा, मार्केट, ऑफिस…

🛑रत्नागिरीतील भंडारी समाज महाअधिवेशनास भंडारी समाज बांधवांनी उपस्थित राहवे.;जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. रत्नागिरी जिल्ह्यात रविवार २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या समाजाच्या महाअधिवेशनास सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिंधुदुर्गचे संघटक उपाध्यक्ष,उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहचिटणीस, खजिनदार,कार्यकारिणी सदस्य तसेच सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व तालुका अध्यक्ष, सचिव…

You missed

You cannot copy content of this page