Category: वेंगुर्ले

🛑भाजपा दिव्यांग आघाडीचा समाजाभिमुख उपक्रम.;वजराठ पेडणेकरवाडीतील दिव्यांग रमेश पेडणेकर यांना ट्रायसायकल भेट.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. समाजातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी जीवन जगता यावे, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी व्हाव्यात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडीच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील…

🛑विठ्ठल पंचायतन देवस्थान सुरंगापाणी येथे २९ जुलै रोजी भक्तांच्या उपस्थितीत गुरु पौर्णिमा उत्सव साजरा होणार.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी वेंगुर्ले तालुक्यातील खानोली सुरंगपाणी येथिल श्री. विठ्ठल पंचायतन देवस्थान सुरंगपाणी येथे दि. २९ जुलै रोजी गुरु पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार असून…

🛑तुळस प्राथमिक आरोग्य केंद्राला रोटरी क्लब वेंगुर्ला व झांट्ये काजूतर्फे ६० हजारांचे आरोग्य साहित्य वाटप.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाउन आणि झांट्ये काजू, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्रास सुमारे ₹६०,००० किमतीचे आरोग्यविषयक साहित्य भेट देण्यात आले. यामध्ये ५०…

🛑तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रात मासिक जन आरोग्य समितीची बैठक संपन्न.;आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यावर भर.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मासिक जन आरोग्य समितीची बैठक सर्व सदस्यांच्या व अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाली. बैठकीस जन आरोग्य समितीच्या…

🛑वेतोरे येथे शिक्षकाची साडीच्या सहाय्याने आत्महत्या.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे हायस्कूल चे शिक्षक पांडुरंग विरप्पा वगरे (वय ५० वर्ष ) रा.पालकरवाडी,वेतोरा मूळ राहणार मंगळवेढा यांनी मध्यरात्री राहत्या घरी लोखंडी अँगल ला साडीच्या माध्यमातून गळफास…

🛑कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गतर्फे माजी सैनिकांचा सन्मान.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांच्या वतीने राष्ट्रसेवेसाठी आयुष्य समर्पित केलेल्या माजी सैनिकांचा घरी जाऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. यावेळी नाईक सुभाषचंद्र सावळाराम परब…

🛑उभादांडा वासियांचा अनधिकृत बांधकाम विषयी सार्वजनिक बांधकाम विभाग वेंगुर्ला कार्यालयला धडक..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. उभादांडा ग्रामचायत मध्ये ग्रामस्थांच्या मागणी नुसार आज दिनांक 24/7/26 रोजी खास ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती… यांमध्ये अनधिकृत बांधकाम, CRZ चे उल्लंघन करून केलेली बांधकाम, अनधिकृत…

🛑जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश रेगे यांचा भाजपा कडून सत्कार.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश रेगे यांचा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने नुकताच सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रेगे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव…

🛑दिव्यांग भगिनीला व्हीलचेअर प्रदान; सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साईकृपा दिव्यांग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र, ओरस यांच्या वतीने उभादांडा येथील…

🛑खानोली सुरंगपाणी येथिल प.पू.दादा पंडित महाराज यांचा ७४ वा वाढदिवस भाविक भक्तांच्या उपस्थितीत केक कापून करण्यात आला साजरा..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. जीवनात सद्गुरुचे स्थान महत्त्वाचे आहे.ज्यांच्या वाणीत,आचरणात ,रूपात सत्याचे तेज आढळते, तो सद्गुरु! मनुष्य जगण्यातला चुकीचा मार्ग निवडतो, त्याला सन्मार्ग दाखवून त्यावरून चालण्याचे धैर्य अन शक्ती सद्गुरु प्रदान…

You cannot copy content of this page