Category: वेंगुर्ले

वेताळ प्रतिष्ठानचे विविध उपक्रम प्रेरणादायी.;सभापती अनुश्री कांबळी

वेंगुर्ला /- वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग – तुळस गेली कित्येक वर्षे सामाजिक, कला, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून जिल्ह्यात असलेल्या विविध संस्थांमध्ये वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग – तुळसचे नाव अग्रक्रमाने…

वेताळ प्रतिष्ठानचे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम आदर्शवत : सरपंच शंकर घारे

वेंगुर्ला/- वेताळ प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आपले योगदान देत असून आपल्या नाविण्यपूर्ण उपक्रमातून अनेकांना व्यासपीठ देत असते. यावेळी गावात प्रथमच दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन…

वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले पं. स.सभापती अनुश्री कांबळी यांचा राजीनामा ६ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांच्याकडे देण्यात आला.मात्र जि. प.अध्यक्ष समिधा नाईक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर पॅकेज चा फायदा घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनावे.;अतुल काळसेकर

वेंगुर्ला /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर पॅकेज चा फायदा घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनवण्यासाठी भाजपा महिला मोर्चा च्या वतीने मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा…

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने होणारे अपप्रकार थांबवा : हिंदू जनजागृती समिती तर्फे पोलीस प्रशासन व महाविद्यालयाला निवेदन

वेंगुर्ला /- व्हॅलेंटाईन डे च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयात ‘मातृ-पितृ पूजनदिन’ म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे हिंदू जनजागृती समितीच्यावतीने तालुका जिल्हा…

तुळस येथे दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन..

वेंगुर्ला /- वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग, तुळस यांच्यातर्फे अश्वमेध अंतर्गत १० ते १४ फेब्रुवारी या कालावधीत श्री देव वेताळ मंदिर तुळसच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले…

श्रमदानातून ऐतिहासिक यशवंत गड स्वच्छता मोहीम..

वेंगुर्ले /- शिवकालीन ऐतिहासिक वारसा संवर्धनाची भावना आणि सामाजिक बांधिलकी जपत नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता व श्रमदान उपक्रम अंतर्गत वेंगुर्ला रेडी येथील…

वजराट येथे १२ फेब्रुवारीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर..

वेंगुर्ला /- वजराट ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आडेली यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रा.प.वजराट येथे शुक्रवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन…

कोकणातील महिलांच्या हाताला काम देण्यासाठी काथ्या उद्योग हाच उत्तम पर्याय .;एम. के. गावडे

वेंगुर्ला /- आज जास्तीत जास्त विभक्त कुटुंबपद्धती अवलंबली जाते. त्यामुळे मुलांची – कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळून फावल्या वेळात काथ्या उद्योग होऊ शकतो.या उद्योगाला केंद्र सरकार व राज्य सरकार मदत करत…

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात वेंगुर्ला येथे शिवसेनेचे आंदोलन..

वेंगुर्ला/- पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करा- नाहीतर खुर्च्या खाली करा,केंद्र सरकारचा निषेध असो,पेट्रोल डिझेल दरवाढ कमी झालीच पाहिजे,अशा घोषणा देत पेट्रोल – डिझेलच्या दरवाढी विरोधात – केंद्र शासनाच्या विरोधात वेंगुर्ला…

You cannot copy content of this page