ऑल इंडिया ब्रेनडेव्हलपमेंट परीक्षेत तनीषा सातार्डेकर हिने पटकविले सुर्वणपदक..
लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुल्याची सुकन्या व सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल वेंगुर्ला शाळेची विद्यार्थीनी कु. तनीषा मनीष सातार्डेकर हिने २०२४ २५ या वर्षामध्ये घेण्यात येणाऱ्या ऑल इंडिया ब्रेनडेव्हलपमेंट परिक्षेमध्ये सुवर्ण…