Category: सावंतवाडी

🛑शेर्ले येथे डांबरीकरणाचे काम चालू असताना रोलर कोसळुन अपघात..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. दोन महीने कास – शेर्ले या सात किलोमीटर रस्त्याचे खडी डांबरीकरणाचे काम सुरू आहे.काम अत्यंत धीम्यागतीने सुरू असल्याने ग्रामस्थामधुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.काही ठीकाणी काम निक्रुष्ठ…

🛑सावंतवाडीत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मयुर लाखे मित्र मंडळ आयोजित रंगिला चषक २०२४ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी जिमखाना मैदान,…

🛑निवृत्ती नंतर ड्युटी बजावणारा “एक्साईज” अधिकारी वादातत,खात्यातच उलट सुलट चर्चा..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. राज्य उत्पादन शुल्कच्या खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी संजय मोहिते हे पुन्हा ड्युटी बजावत असल्यामुळे एक्साईज खात्यातच उलट सुलट चर्चा आहे. त्याच्यामागे नेमके कोण? त्यांचे पुन्हा त्या ठिकाणी…

🛑कुणकेरी येथील प्रसिद्ध हुडोत्सव उत्साहात साजरा.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथील प्रसिद्ध हुडोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. १०० फूट उंच हुड्यावर चढलेल्या अवसारांच्या दिशेने दगडांचा मारा केला. हजारो भाविकांनी याचीदेही याची डोळा…

🛑आकेरीत अवैध दारू वाहतुकीवर कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई..

▪️९ लाख १४ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.. ✍🏼लोकसंवाद /- बांदा. राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर भरारी पथकाने आकेरी (ता. सावंतवाडी) येथे मोटारीतून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करत…

🛑राज्य उत्पादन शुल्क पथकाकडू बांदा ओटवणे रोडवर गोवा -बनावटी दारूसह 10,08,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,तपासणी नाका इन्सुली, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या पथकाने बांदा ओटवणे रोड,डोंगरीकर हॉटेलजवळ मौजे वाफोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे चारचाकी वाहनामध्ये कांद्याच्या गोणींखाली लपवुन अवैधरित्या…

🛑दाणोली येथील साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा २७ मार्चला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील दाणोली येथील साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा २७ मार्चला होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात समाधी मंदिरात…

🛑दोन वर्षात मी 1070 कोटीची विकास काम आणली.;शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

▪️राणेंनी लोकसभा लढवली तर विजय निश्चित मात्र पुन्हा केंद्रामद्धे मंत्री बनण्याची यांची कॅपेसिटी.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मी 1070 कोटीची विकास काम गेल्या दोन वर्षात आणली आहेत त्यामुळे जिल्ह्यातील जनता सुज्ञ…

🛑लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात महायुतीचा विजय निश्चित.;

▪️भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांना विश्वास.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात महायुतीचा विजय निश्चित आहे.विरोधकांनी कोणी कितीही दावा केला तरी या मतदारसंघातून…

🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अखेर सिटीस्कॅन यंत्रणा दाखल.;महिनाभरात होणार कार्यान्वित.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात अखेर सिटीस्कॅन मशीन दाखल झाली आहे. येत्या महिनाभरात ती कार्यान्वित होईल. त्यामुळे आता सावंतवाडीमध्ये सिटीस्कॅनची सोय उपलब्ध होणार आहे. याबाबतची माहिती राजू मसुरकर…

You cannot copy content of this page