Category: बांदा

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली बांदा – दोडामार्ग रस्त्यासाठी ‘चक्काजाम’ आंदोलनाला सुरू..

बांदा /- बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी आज भाजपने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नसल्याचा इशारा यावेळी…

मरण पत्करेन पण शेतकऱ्यांचे नुकसान व्हायला देणार नाही.;इन्सुली उपसरपंच काका चराटकर..

गाळ – गोटे काढल्यास नदीचे पात्र वाढण्याचा आहे धोका.. बांदा /- इन्सुली-बिलेवाडी ते ओटवणे आणि तुळसान‌ पूल ते शेर्लेपर्यंत नदीतील गाळ वजा गोटे काढायला देणार नाही. त्यामुळे नदीतीरावरील शेतकऱ्यांचे नुकसान…

पत्रादेवी पोलीस लाठी दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी पुन्हा बंद..

बांदा /- काही दिवसांपूर्वी सर्व वाहनांसाठी खुली करण्यात आलेली पत्रादेवी येथील “पोलीस लाठी” आज सायंकाळ पासून पुन्हा बंद करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी याठिकाणी पाहणी करत ही…

मडुरा-सातोसे रस्त्यावरील मोरीला दुसऱ्यांदा पडले भगदाड..

बांदा /- मडुरा-सातोसे मार्गावरील परबवाडी येथील मोरीपुलाला जून महिन्यात भलेमोठे चार ते पाच फुटी भगदाड पडले होते. संबंधित विभागाने माती व दगडाच्या साहाय्याने भगदाड बुजविले मात्र काही दिवसांनी काल त्याच…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी तालुका पूरग्रस्तांना मदत..

बांदा /- निगुडे पाटीलवाडी व शेरले दुकानवाडी पूरग्रस्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे यांच्या पुढाकाराने व…

आता गोव्यात एंट्री होणार सोपी.;सिंशुदुर्गातील गाड्यांना गोवा एन्ट्री साठी निर्बंध शिथिल..

बांदा /- गोव्यात जाणाऱ्या सिंधुदुर्गच्या गाड्यांना शिथिलता देण्याचा निर्णय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र-गोवा सीमेवरील चेक पोस्टवर गोव्यातील पोलिसांनी कडक…

शिवसेना बांदा विभागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर…

सावंतवाडी /- शिवसेना बांदा विभागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख…

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बांदा-इन्सुलीत ‘लाईफ जॅकेट’चे वाटप.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा पुढाकार

बांदा /- कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा-इन्सुली भागात पाणी येऊन येथील लोक पुराच्या पाण्यात अडकले होते. यावेळी त्यांना पाण्यातून बाहेर पडण्यासाठी प्रशासनाची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. यामुळे बांदा, इन्सुली भागातील…

जिल्हास्तरीय सलाड डेकोरेशन स्पर्धेत बांदा केंद्रशाळेचे वर्चस्व..

बांदा /- लाॉकडाऊन कालावधीत मुलांमध्ये आणि पालकांमध्ये स्पर्धेच्या माध्यमातून पोषण आहार जनजागृती व्हावी व कोरोना काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार सेवन करावा यासाठी डॉ. अनिल नेरूरकर M. D. (अमेरिका) पुरस्कृत तंबाखू…

करमळी-थिविम दरम्यान बोगद्यात ट्रॅकवर माती कोसळली…

रेल्वे वाहतूक ठप्प : माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू बांदा /- कोकण रेल्वे मार्गावरील गोव्यात करमळी तेथे थिविम दरम्यान असलेल्या बोगद्यात ट्रॅकवर पाणी व माती आल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली…

You cannot copy content of this page