Category: सिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्गातील गरीब व गरजू रुग्णांनी ” मुख्यमंत्री सहाय्यता निधी ” योजनेचा फायदा घ्यावा.;सुनिल कुंडगीर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सिंधुदुर्ग.

◼️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात ” मुख्यमंत्री सहायता निधी ” योजनेची दिली माहीती. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. आर्थिक दृष्ट्या गरजु रुग्णांना तातडीच्या व अत्यावश्यक आजारांवर उपचार मिळणेकरीता मुख्यमंत्री…

🛑महायुती सरकारमधील सत्ताधारी तुपाशी,ठेकेदार मात्र उपाशी.

◼️कणकवलीत ठेकेदारांच्या थकीत बिलांवरून ठाकरे पक्षाने सरकारचा केला निषेध. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे पैसे सरकारकडून न मिळाल्याने सांगली येथील तरुण ठेकेदार हर्षल पाटील याने आत्महत्या केली तशी…

🛑आचरे गाऊडवाडी शाळेचा अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांनी घेतला शेतीच्या कामाचा अनुभव..

🖋️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर. हल्लीच्या यंत्रशक्तीच्या युगात दिवसेंदिवस श्रमशक्तीकडे दुर्लक्ष होत चालले आहे. सारे काही बाजारात सहज उपलब्ध होते त्यामुळे कष्टकरी लोकांचे जीवन कसे असते. हे मात्र अनेकांच्या लक्षात येत…

🛑मुळदे उपसरपंच पदी ठाकरे शिवसेनेचे श्री.प्रविण पालव यांची बिनविरोध निवड.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत मुळदे उपसरपंच पदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे श्री.प्रविण कृष्णा पालव यांची बिनविरोध निवड झाली आहे.या निवडी नंतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.अमरसेन सावंत आणि कुडाळ…

🛑रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून तुळसूली हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडीयल स्टडी ॲपचे वितरण.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून श्री लिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळसूली येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडीयल स्टडी ॲपचे वितरण अध्यक्ष राजीव पवार व असिस्टंट गव्हर्नर सचिन…

🛑इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून लिंगेश्वर विद्यालय तुळसूली येथे वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना फळझाडे वितरित..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून श्री लिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळसूली येथे फळझाडांचे वृक्षारोपण अध्यक्षा सौ सानिका मदने यांचेहस्ते करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना फळझाडे वितरित…

🛑कृषीमंत्री कोकाटे यांच्या निषेधात राष्ट्रवादी कॉंग्रेस ची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. विधानसभेत महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जे रमी खेळाचे प्रदर्शन केले त्याचा जाहीर निषेध सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला कोणत्या परिस्थितीत आम्ही सत्तेत आल्यावर…

🛑आमदार डॉ.निलेश राणे यांच्या उपस्थितीत श्री.प्रसन्ना गंगावणे यांचा वाढदिवस साजरा.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. कुडाळ – मालवण चे आमदार डॉ. निलेश नारायण राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे कार्यकर्ते श्री.प्रसन्ना गंगावणे यांचा वाढदिवस कुडाळ येथील महायुतीच्या…

🛑पाट हायस्कूल मध्ये कांदळवन दिन साजरा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मा.विभागीय वनधिकारी कांदळवन दक्षिण कोकण, माननीय सहाय्यक वनसंरक्षक कांदळवन दक्षिण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली  दिनांक २४ जुलै २०२५ रोजी “जागतिक कांदळवन दिनाचे” औचित्य साधून कांदळवन कक्ष व कांदळवन…

🛑आमदार निलेश राणे यांचा खरेदी विक्री संघाच्या वतीने करण्यात आला सत्कार.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांना पुष्पहार अर्पण करून…

You cannot copy content of this page