Category: सिंधुदुर्ग

🛑उद्योजक पराग नलावडे यांचा शिवसेनेत प्रवेश शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत केला प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- मालवण. आचरा येथील रहिवासी आणि प्रसिद्ध नलावडे समोसाचे मालक उद्योजक माजी केंद्रप्रमुख पराग नलावडे यांनी आचरा येथे सोमवारी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी त्यांच्या…

🛑गुरुवंदना कार्यक्रम कुडाळ मराठा समाज हॉल येथे उत्साहात पार पडला.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. गुरुवर्य पंडित डॉक्टर सुधांशू कुलकर्णी शिष्य परिवार आणिआदित्य आचरेकर संचालीत नाद म्युझिक अकॅडमी यांच्या संयुक्त आयोजनातून 27 जुलै 2025 रोजी गुरुवंदना हा कार्यक्रम कुडाळ मराठा समाज हॉल…

🛑चेंदवण येथील अनंत चेंदवणकर यांना आमदार निलेश राणे यांनी दिला मदतीचा हात.

◼️चेंदणकर यांच्या घरावर कोसळले होते झाड. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. चेंदवण येथील भारतरत्न डॉ आंबेडकर नगर येथील अनंत चेंदवणकर यांना आमदार निलेश राणे यांच्या आदेशाने व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व…

🛑चेंदवण आंबेडकर नगर येथील श्री.अनंत चेंदवणकर यांना रुपेश पावसकर यांच्याकडून आर्थिक मदत.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. चेंदवण आंबेडकर नगर येथील श्री.अनंत चेंदवणकर यांच्या घरावर दिनांक २५.०७.२०२५ रोजी फणसाचे झाड पडुन घराचे मोठे नुकसान झाले आहे. अनंत चेंदवणकर व पत्नी यांना मुलबाळ नसुन अनंत…

🛑कारगिल विजय दिनाच्या निमीत्ताने वेंगुर्लेत भाजपच्या वतीने तीन माजी सैनिकांचा घरी जाऊन सत्कार.

◼️भाजपा च्या वतीने रामचंद्र मुणगेकर ( उभादांडा ) ,देवेंद्र लक्ष्मण गावडे ( मठ – कणकेवाडी ) ,आनंद टिलु गावडे ( मठ – कणकेवाडी ) या माजी सैनिकांचा त्यांच्या घरी जाऊन…

🛑कोरजाई येथे अवैध वाळू उत्खनन जोरदार सुरु मात्र परुळे ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,सिंधुदुर्ग. सध्या बरेच दिवस झालेत कोरजाई येथील बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबतचे वृत्त प्रसारित होताच यावर कारवाई करण्यात आली होती.परंतु गेल्या अनेक दिवसांपासून काही ठिकाणी वाळू उत्खनन हे प्रशासनाचे…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या जनता दरबारातून वंचित घटकाला मिळाला न्याय.

◼️200पेक्षा जास्त तक्रारदारांचे झाले शंका समाधान मंत्री नितेश राणे यांचा राज्यात आगळावेगळा उपक्रम. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी आयोजित “समाज संवाद व तक्रार निवारण” मेळाव्याचे आज जनता दरबारात…

🛑जीवन शिक्षण शाळा आरवली नंबर १ शाळेत वृक्षदिंडी कार्यक्रम संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. दिनांक २५.०७.२०२५ रोजी जीवन शिक्षण शाळा आरवली नंबर एक येथे वृक्षदिंडी कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.या उपक्रमाचे खास आकर्षण म्हणजे वेतोबा देवस्थान कमिटीचा सक्रिय सहभाग घेत,कार्यक्रमासाठी…

🛑अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर परुळे ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

◼️चौकशी करून कारवाई व्हावी सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ माडये यांची तहसीलदारांकडे मागणी. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. अनेक दिवसांपूर्वी कोरजाई येथील बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबतचे वृत्त प्रसारित होताच यावर कारवाई करण्यात आली होती.परंतु गेल्या…

🛑राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे २६ जुलै पासून सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावर.

◼️अनुसूचित जातीसाठी आयोजित “समाज संवाद व तक्रार निवारण” मेळाव्यास उपस्थिती. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे शनिवारी ( दि. २६…

You cannot copy content of this page