Category: ओरोस

🛑हे तर स्थानिक आमदाराचे अपयश,अनेक वर्ष प्रलंबित विषयांची तब्ब्ल 713 निवेदने 286 प्रश्नांवर तात्काळ निर्णय..

▪️पालकमंत्री चव्हाण साहेबांचे मनःपूर्वक आभार/कुडाळ मंडल अध्यक्ष श्री.संजय वेंगुर्लेकर यांचे प्रतिपादन. ▪️लोकसंवाद /- ओरोस. पालकमंत्री सन्मा. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आयोजित जनता दरबारामध्ये आज कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रानून…

🛑बांबूळी येथे उपचाराला जाण्यासाठी 2 पेशंट असतील तरच 108 रुग्णवाहिका देण्याचा जिल्हा रुग्णालयातील गंभीर प्रकार..

▪️आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत अधिकारी आणि कोऑर्डीनेटरला खडसावले.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय येथून गोवा बांबूळी येथे उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने पेशंट न्यावयाचा असल्यास…

🛑ओरोस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण डॉ.निलेश राणे यांच्या माध्यमातून मुलांना वह्या वाटप..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्या माध्यमातून आज रोजी दिनांक 03.08.2024. रोजी ओरोस येथील जिल्हा परिषद…

🛑मुंबई – गोवा महामार्गावर ओव्हरब्रिजवर कार दुचाकी यांच्यात भीषण अपघात गाड्यांचे मोठे नुकसान.

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. मुंबई – गोवा महामार्गावर ओरोस (मथुरा गंगाई हॉटेल) समोर ओव्हरब्रिजवर आज दुपारी कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला…

🛑रिक्त शिक्षक पदावर स्थानिक उमेदवारांना शिक्षण सेवक म्हणून घ्या.;धरणे आंदोलनात डी.एड पदविकाधारक उमेदवारांची मागणी.

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या शिक्षकांच्या भरतीत रिक्त असलेल्या पदावर स्थानिक बेरोजगार उमेदवारांना सरसकट शिक्षण सेवक म्हणून सामावून घेण्यात यावे. या मागणीसाठी आज डीएड बेरोजगार संघटना समितीच्या वतीने जिल्हा…

🛑” एक पेड़ माँ के नाम ” खासदार नारायण राणे यांनी केले वृक्षारोपण.

  ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या ” *एक पेड़ माँ के नाम* ” या अभियानांतर्गत आज माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय नारायणरावजी राणे…

🛑ओरोस फाटा येथील गिरीजा हॉटेल कडून व्हाईट कलरची ऍक्टिवा चोरीला..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. ओरोस फाटा येथून होंडा कंपनी ची व्हाईट कलर ची ऍक्टिवा मुपेडगाडी एम. एच.07.AE.949 नंबर असलेली गाडी रविवारी दिनांक 16.06.2024.रोजी सौ. मेघा हनुमंत कलकुटे तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.यांच्या…

🛑शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शिक्षक परिषद मार्फत लाक्षणिक धरणे आंदोलन..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. आज दिनांक १० जून २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा सिंधुदुर्ग मार्फत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग समोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात…

🛑अवजड विना परवाना वाहतुकीबाबत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आरटीओ अधिकाऱ्यांची घेतली भेट..

▪️पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास आरटीओ कार्यालयासमोर छेडणार आंदोलन.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सध्या सिधुदुर्ग जिल्हयात सुरु असलेल्या ओव्हरलोड, अवैद्य प्रवासी वाहतूक तसेच त्या गाड्यातून होणारी अवैद्य मालवाहतूक…

🛑कसाल येथिल संतोष कदम आणि त्यांच्या पत्नी डॉ श्रेया कदम यांच्या लाईफ लाईन हेल्थ केअर वैद्यकीय नव्या दालनाचा शुभारंभ..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. कसाल येथील उद्योजक संतोष कदम आणि त्यांच्या पत्नी डॉ श्रेया कदम यांनी सुरू केलेल्या लाईफ लाईन हेल्थ केअर या वैद्यकीय व्यवसायातील एक नव्या दालनाचा शुभारंभ माजी आमदार…

You missed

You cannot copy content of this page