Category: ओरोस

मनसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालसमोर आधार पॅन कार्ड लिंक दंड वसुली विरोधात सामूहिक “भीख मांगो” आंदोलन..

दंड वसुली रद्द करून ग्रामस्तरावर ग्रामपंचातींमार्फत विनाशुल्क लिंक उपक्रम राबविण्याची केली मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. आयकर विभागाकडून आधार व पॅन कार्ड लिंक करण्यासाठी चालू असलेल्या जाचक दंड…

शिक्षक समितीचा ३१ रोजी चेतना मेळावा.;जिल्हाध्यक्ष नारायण नाईक यांची माहिती..

✍🏼लोकसंवाद /-ओरोस. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नूतन राज्य शिक्षक नेते पदी निवड झालेले उदय शिंदे,राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांचा भव्य सत्कार सोहळा व शिक्षक समितीचे सर्व…

भाजप आणि विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने २३ मार्च रोजी ओरोस येथे शिगमोत्सव रोम्बाट २०२३ चे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. भारतीय जनता पार्टी ओरोस मंडळ व विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने २३ मार्च रोजी गोविंद सुपर मार्केट मैदान ओरोस येथे शिगमोत्सव रोम्बाट २०२३ चा कार्यक्रम आयोजित करण्यात…

कसाल येथील “त्या” व्यावसायिकाचा भावाकडूनच खून केल्याचे तपासात उघड.;संशयिताला दोन दिवसाची पोलीस कोठडी..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. कसाल येथील मोबाईल दुरुस्ती व्यवसायिक सचिन भोसले यांचा खून सख्ख्या भावाकडूनच झाल्याचे तपासात उघड झाले आहे. डोक्यात लोखंडी रॉड मारल्यामुळे त्यांची कवटी फुटून ते जागीच ठार झाले.…

कसाल मधील मोबाईल व्यावसायिक सचिन भोसले चा संशयास्पद मृत्यू..

▪️नातेवाईकांनी घातपात असल्याचा व्यक्त केला संशय,एकजण ताब्यात.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. कसाल बाजारपेठेत मोबाईल दुरुस्ती व्यवसाय असलेल्या सचिन श्रीकांत भोसले (वय 41 ) यांचा मृतदेह आज कसाल बालमवाडी येथे तो राहत…

कट्टा सेवांगण येथे गोधडी शिवणकाम प्रशिक्षण संपन्न..

✍🏼 लोकसंवाद /-ओरोस. बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे महिलांसाठी गोधडी प्रशिक्षण वर्ग नुकताच संपन्न झाला. मातृमंदिर देवरुखच्या तज्ञ मार्गदर्शिका सौ अंजली माळी आणि त्यांच्या सहकारी कु रुपा जोयशी व…

लाईनमनदिनानिमित्त माजी खासदार निलेश राणे यांनी महावितरण लाईनमनचा केला गौरव..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. लाईनमन हा महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक.महावितरणचे लाईनमन ऊन,वारा,पाऊस तसेच इतर अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी 24 तास सेवा देतात.या लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी…

कसालमधील डॉ. प्रवीण सानेकर यांचे निधन.

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. कसाल दशक्रोशीतील गरीब व गरजू रुग्णांचा देव म्हणून गेले कित्येक वर्ष कार्यरत असलेले डॉक्टर प्रवीण हरिशचंद्र सानेकर वय वर्ष ५८ यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले मुळ…

विधिमंडळातील अनेक आठवणी सांगत कै.पुष्पसेन सावंत यांच्या कार्याचा ज्येष्ठ पत्रकार राजन चव्हाण यांनी केला गौरव..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील,विशेषतः शेतकऱ्यांच्या मुला-मुलीना उत्तम आणि दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून कै.पुस्पसेन सावंत यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शैक्षणिक संस्था काढल्या आणि त्या यशस्वी ही करून दाखवल्या.अशा शब्दात…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन उद्योजक तयार व्हावे यासाठी पत्रकारांनी लिखाण करावे.;केंद्रीय मंत्री नारायण राणे.

ओरोस येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन इमारतीचे केले केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हस्ते झाले लोकार्पण… ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन उद्योजक तयार व्हावे यासाठी पत्रकारांनी लिखाण करावे…

You cannot copy content of this page