चिंदर येथे २० बेडच्या कोविड सेंटरचे उदघाटन!
मसुरे /- शाळा चिंदर गावठणवाडी नंबर १ च्या हाँल मध्ये चिंदर ग्रामपंचायतच्या माध्यमातून २० बेडच्या कोविड ग्राम विलिगीकरण कक्षाचे उद्घाटन मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर…
मसुरे /- शाळा चिंदर गावठणवाडी नंबर १ च्या हाँल मध्ये चिंदर ग्रामपंचायतच्या माध्यमातून २० बेडच्या कोविड ग्राम विलिगीकरण कक्षाचे उद्घाटन मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर…
मालवण /- मालवण ग्रामीण रुग्णालयात २० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज डीसीएचसी सेंटर आजपासून सुरु करण्यात आले आहे.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला. या डीसीएचसी सेंटर…
मालवण /- चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा घेतला आढावा तौक्ते चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग किल्ल्यावर देखील बसला असून नुकसान झाले आहे. समुद्र खवळलेला असल्याने मदत कार्यात अडचणी येत होत्या. आज कुडाळ मालवणचे…
छत्रपती संभाजीराजे यांनी मालवण येथे केले स्पष्टीकरण… मालवण /-मराठा आरक्षणावर माझी भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. जर मी राजीनामा देऊन आरक्षण मिळणार असेल तर नक्कीच राजीनामा देईन असे स्पष्ट करत…
मसुरे /- पळसंब बौद्धवाडी समाजमंदिर येथे कोव्हिडं १९ प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण मोहीम प्राथमिक आरोग्य उपकेंद्र त्रिंबक व ग्रामपंचायत पळसंब यांच्या सहकार्याने राबविण्यात आली.यावेळी ११० डोस देण्यात आले.लसीकरणाचा शुभारंभ सरपंच श्री…
मसुरे /- मालवण तालुक्यातील त्रिंबक ग्रामपंचायत येथे ४५ वर्षावरील ग्रामस्थांना कोविड लसीकरण करण्यात आले. यावेळी सरपंच विलास उर्फ राजू त्रिंबककर, उपसरपंच प्रमोद बागवे, ग्रामसेविका सौ सुरेखा सूर्यवंशी, आरोग्य सेविका श्रीमती…
मसुरे /- कांदळगाव आरोग्य उपकेंद्र येथे कोविड लसीकरण शुभारंभ करण्यात आला. १०० जणांना याचा लाभ मिळाला. मसूरे आणि मालवण आरोग्य केंद्र येथे लस घेण्यास जाण्यासाठी जेष्ठ नागरिक यांना रिक्षा भाडे…
मालवण /- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने ग्रामविलगिकरणाचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नीलक्रांती मत्स्य पर्यटन व कृषी सहकारी संस्था तालुक्यातील ग्रामपंचायतींना सहकार्य व मार्गदर्शन करणार आहे. अशी…
नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मानले मालवण वासीयांचे आभार… मालवण /-तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहर पूर्वपदावर येण्यासाठी नागरिकांची एकजूट व सहकार्य महत्वाचे ठरले. याबद्दल नगराध्यक्ष महेश कांदळगावकर…
मालवण /- तौक्ते चक्रीवादळ येऊन ८ दिवस उलटून गेले आणि काल आठ दिवसांनी निलेश राणे मालवणातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले. त्यामुळे त्यांना मालवणच्या जनतेबद्दल किती आस्था आहे हे यातून दिसून…
You cannot copy content of this page