🛑मी मंजूर केलेल्या कामांची पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भूमिपूजने करण्यापेक्षा राणेंनी मंजुर केलेल्या कामांची भूमीपूजने करावीत.;आ.वैभव नाईक.
▪️पडवे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करून पालकमंत्र्यंनी दाखवावे… ✍🏼लोकसंवाद /- मालवण. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी बजेट अंतर्गत लोकहिताची अनेक कामे मंजूर करून घेतली आहेत.शिंदे फडणवीस सरकारने त्यावर दिलेली स्थगिती…
