🛑मालवणातील महिला जळीत प्रकरणातील संशयित आरोपी पोलीसांच्या ताब्यात..
✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण एसटी स्टॅन्ड समोरील लॅब मध्ये काम करणाऱ्या सौ.सौभाग्यश्वरी गोवेकर पूर्वाश्रमीची प्रीती केळूसकर हिच्यावर पेट्रोल ओतून जाळल्यानंतर उपचारादरम्यान या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असताना या प्रकरणातील फरार…
🛑महिलेला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याने उडाली खळबळ.;मालवण बसस्थानकासमोरील घटना.
✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण बस स्थानकासमोरील के जी डायग्नोस्टिक सेंटर या लॅबमध्ये काम करणाऱ्या प्रीती केळूसकर वय सुमारे 34, रा. धुरीवाडा मालवण या महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न…
🛑खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून 94 कोटी रूपयांचा भूमिगत वीज वाहिनी कामांसाठी निधी मंजूर..
▪️भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते,वायरी,तारकर्ली,देवबाग येथे झाले शुभारंभ.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील वायरी-भूतनाथ, तारकर्ली, देवाबाग गावात केंद्र शासनाच्या माध्यमातून खा. नारायण राणे यांच्या पुढाकारातून मंजूर झालेल्या सुमारे 94…
🛑मालवणातील लहान मासेमारी बंदराच्या विकासासाठी १ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर..
▪️भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी मंजूर.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. जिल्हा वार्षिक योजना सन २०२४/२५ अंतर्गत मालवण तालुक्यातील लहान मासेमारी बंदरांचा विकास…
🛑गस्ती नौके समोर मालवण समुद्रात थरार..जाळी कापून हायस्पीड बोटी पळाल्या.
✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण किनारपट्टीवर मलपी येथील हायस्पीड बोटींनी धुमाकूळ घातला आहे.मोठया संख्येने या बोटी अगदी 10 वाव क्षेत्र पर्यंत येऊन मासळीची लूट करत आहेत.मच्छिमारांच्या जाळ्यांचे नुकसान केले जात आहे.याबाबत…
🛑राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.
✍🏼लोकसंवाद /- मालवण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेला राजकोट छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर तहसीलदार वर्षा झालटे,…
🛑कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओरस या संस्थेच्या विश्वस्त पदी मसुरे गावचे डॉक्टर श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब.
✍🏼लोकसंवाद /- मसुरे. प्राध्यापक सुभाष फाटक चारिटेबल ट्रस्ट संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओरस या संस्थेच्या विश्वस्त पदी मसुरे गावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब…
🛑मसुरे पशुवैद्यकीय अधिकारी त्वरित न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा माजी सभापती छोटू ठाकूर यांचा इशारा..
✍🏼लोकसंवाद /- मसुरे. मसुरे पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशुवैद्यकीय अधिकारी गेले कित्येक महिने कायमस्वरूपी न मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. सद्यस्थितीत पावसाळा सुरू असल्यामुळे जनावरांना विविध प्रकारचे आजार होत…
🛑कांदळगाव येथे सापडलेल्या खवले मांजराला स्थानिक ग्रामस्थांकडून जीवदान.._
✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे सापडलेल्या खवले मांजराला स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाच्या ताब्यात देत जीवदान दिले. वन विभागाने या खवले मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यासाठी ताब्यात घेतले. कांदळगाव…
