Category: मसुरे

🛑शरद गावडे यांचा सेवानिवृती निमित्त तिरवडे येथे सन्मान!.

🖋️लोकसंवाद /- मसूरे. ग्रामपंचायत तिरवडे कर्मचारी शरद गावडे हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने ग्रामपंचायत व गावाच्या वतीने त्यांचा तिरवडे येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी स्वागतगीत सिआरपी सौ जामसांडेकर…

🛑मसुरे कावावाडी येथे शेतमांगराला आग लागून सुमारे चार लाखाचे नुकसान.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. मसुरे कावावाडी येथील मंदार सदानंद मुणगेकर या गरीब शेतकऱ्याच्या शेतामध्ये असणाऱ्या शेतमांगराला शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक आग लागून संपूर्ण शेतमांगार आगीच्या भक्षस्थानी पडला तर यामध्ये या…

🛑रेवंडी येथील जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये गुरुनाथ तुळसकर आणि सायली राऊळ संयुक्त विजेत्या.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. कुलस्वामी सेवा मंडळ तांडेलवाडी रेवंडी आयोजित भव्य खुली जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये गुरुनाथ तुळसकर आणि सायली राऊळ यांनी विभागून प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक विभागून दिशम परब…

🛑खेलो इंडिया 2025 सिंधू कन्या स्वानंदी संतोष सावंत गोल्ड आणि सिल्वर मेडल असा डबल धमाका.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. सिंधू कन्या असलेली मुळगाव तरळे आणि आजोळ मसुरे गडघेरा येथे तर मुंबई विक्रोळी येथे राहणारी स्वानंदी संतोष सावंत हिने खेलो इंडिया पटना येथे झालेल्या १०० मीटर हर्डल्स…

🛑ग्रामीण भागातील मुले इंग्रजी माध्यमातून शिकली पाहिजेत हा जयवंत परब यांचा वारसा या पुढे नेणार.;कामगार नेते प्रकाश परब.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. विद्यार्थ्यांनी तन मन धन अर्पण करून शिक्षण घेतल्यास यश निश्चितच मिळते. झुंजार कामगार नेते जयवंत परब यांनी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे रोपटे लावून आपल्या ग्रामीण भागातील मुले…

🛑मसूरे डांगमोडे येथे अमली पदार्थ मुक्त सिंधुदुर्ग अभियान जनजागृती फेरी.

🖋️लोकसंवाद /- मसूरे. मसूरे डांगमोडे  येथे अमली पदार्थ मुक्त सिंधुदुर्ग अभियान जनजागृती फेरी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे यांनी श्री…

🛑शितल परुळेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. मालवण तालुक्यात 19 वर्षे कार्यरत असलेल्या शितल परुळेकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नितेशजी राणे यांच्या हस्ते 1 मे रोजी वितरित करण्यात…

🛑हडपिड येथे स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा उत्साहात संपन्न!

🖋️लोकसंवाद /- मसुरे. “श्री स्वामी समर्थ महाराज कि जय….., श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ……” या जयघोशात हडपिड येथील स्वामी समर्थ मठ येथे स्वामींचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात…

🛑समर्थ गड – आडवली येथे श्री.स्वामी समर्थ जयंती सोहळा!३१ मार्च ते ०३ एप्रिल.

🖋️लोकसंवाद /- मसूरे. मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ समर्थ गड – आडवली येथे श्री स्वामी समर्थ जयंती सोहळ्या निमित्त ३१ मार्च ते ०३ एप्रिल २०२५ या कालावधीत विविध धार्मिक…

🛑हडपिड स्वामी समर्थ मठ येथे 31 मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा !

◼️श्री देव मल्हारी मार्तंड जय मल्हार देखावा विशेष आकर्षण.._ 🖋️लोकसंवाद /- मसूरे. श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड या मठाचा सहावा वर्धापन दिन…

You cannot copy content of this page