Category: कुडाळ

🛑श्रावणानिमित्त कुडाळ पीएनजी ज्वेलर्समध्ये खास ‘मंगळसूत्र महोत्सव’

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मधील पु. ना. गाडगीळ (पीएनजी) ज्वेलर्स येथे १३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत श्रावणमास निमित्त मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ हायस्कूल समोरील पीएनजी…

🛑”उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पाट हायस्कूलचे उल्लेखनीय यश “

✒️लोकसंवाद /- कुडाळ. एस .के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस.एल.देसाई विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता -सातवी )उल्लेखनीय असे यश संपादन करून प्रशालेची मान उंचावली…

🛑🔵मंगळसूत्र महोत्सव P.N.G.ज्वेलर्स संगे

🛑🔵मंगळसूत्र महोत्सव P.N.G.ज्वेलर्स संगे. ◼️👑💍 यंदाचा श्रावण… होऊ द्या खास!💍 ◼️ P.N.G. Jewellers, कुडाळ* घेऊन आलेत🌸✨ भव्य श्रावण मंगळसूत्र महोत्सव!✨ ◼️💍सौभाग्याची निशाणी…आता आपल्या बजेटमध्ये! ◼️ 📅 👉१३.०८.२०२६ ते १३.०९.२०२६ पर्यंत…

🛑आंब्रड येथील वीस वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील आंब्रड मधली राऊळवाडी येथे आजाराला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी १० वा. च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मयत तरुणीचे नाव प्रणिता…

🛑हुमरमळा श्री देव रामेश्वर मंदिरात १५ऑगस्ट पासुन हरिनाम सप्ताहाचे आयोजन..

✒️लोकसंवाद /- मनोज देसाई,कुडाळ. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही हुमरमळा येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथे,शनिवार पासून १५ ऑगस्ट रोजी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी,शनिवारी दुपारपासून विविध भजन मंडळांची भजने ,…

🛑एसटी वाहक कर्मचाऱ्यांचा स्नेहमिलन मेळावा संपन्न.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सन २०१० च्या एसटी वाहक (कंडक्टर) भरतीतील कर्मचाऱ्यांचा स्नेहमिलन मेळावा ९ ऑगस्ट २०२६ रोजी गारवा रिसॉर्ट, तळगाव (मालवण) येथे उत्साहात पार पडला. तब्बल १५ वर्षांनंतर एकत्र आलेल्या…

🛑कुडाळमध्ये चोरीचा प्रयत्न फसला कुडाळ पोलिसांकडून तपास सुरू..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील एस. एन. देसाई चौकानजीक उद्यमनगर परिसरातील एका बिल्डिंग मधील एका फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी भरदिवसा चोरीचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. सदर फ्लॅटमधील…

🛑मनोहर गडावर दुर्गभ्रमंतीसह वृक्षारोपण मोहिम उत्साहात.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. दुर्ग मावळा प्रतिष्ठान, सह्याद्री ॲडव्हेन्चर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली–सांगेली तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग अंतर्गत राष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू संवर्धन विकास समितीच्या वतीने मनोहर…

🛑१३ऑगस्टला कुडाळमध्ये तिरंगा यात्रेचे आयोजन !

◼️राष्ट्रप्रेमी नागरिक मंचचे आयोजन नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता कुडाळात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात…

🛑कुडाळ नगरपंचायत कार्यालयात १०ऑगस्ट ला श्री सत्यनारायण महापूजा.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दिनांक 10.08.2026 रोजी सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे.तरी नागरिकांनी उपस्थित राहुन तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कुडाळ नगरपंचायत च्या वतीने नगराध्यक्षा…

You cannot copy content of this page