Category: कुडाळ

🛑कुडाळ नगरपंचायत कार्यालयात १०ऑगस्ट ला श्री सत्यनारायण महापूजा.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दिनांक 10.08.2026 रोजी सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे.तरी नागरिकांनी उपस्थित राहुन तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कुडाळ नगरपंचायत च्या वतीने नगराध्यक्षा…

🛑देवळी समाजाच्या वतीने वालावल येथील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. समस्त देवळी समाज वालावल,हुमरमळा तर्फे रविवार १६ ऑगस्ट रोजी वालावल येथील श्री देव लक्ष्मी नारायण मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी सकाळी,सत्यनारायण पूजा, दुपारी महाप्रसाद, सायं.…

🛑हुमरमळा येथील नववीत शिकणाऱ्या विध्यार्थीनीची गळफास घेत आत्महत्या.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील हुमरमळा गाळवणीवाडी येथील रहिवासी व पाट हायस्कूल मध्ये नववी इयत्तेत शिकत असलेल्या,कु.युगा उमेश कानडे ( वय १५) या शालेय विद्यार्थ्यांनीने रविवारी ( ९ ऑगस्ट) सकाळी…

🛑गॅस कनेक्शनची पाच वर्षांतून एकदा तपासणी बंधनकारक;अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या गॅस ग्राहकांना कळविण्यात येते की कंपनी व शासनाच्या नियमानुसार आपले गॅस कनेक्शन व गळतीची तपासणी…

🛑भाजपच्या वतीने कुडाळ शहरातील ९ जिल्हा परिषद शाळांमध्ये १२१६ विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील ९ जिल्हा परिषद शाळांमध्ये १२१६ विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. कुडाळ कविलकाटे,कुडाळ नंबर एक, कुडाळ कन्या शाळा, कुडाळ…

🛑केंद्रशाळा पिंगुळी नं १ येथे शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा उत्साहात शुभारंभ.

◼️गुणवत्तापूर्ण शिक्षण व शिष्यवृत्ती यशासाठी विद्यार्थ्यांना मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा पिंगुळी नं १ येथे इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात…

🛑कुडाळ शहरातील रुग्णाच्या मदतीला धावले आमदार निलेश राणे.;लीलावती रुग्णालयात केली उपचाराची सोय.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. कुडाळ शहरातील येथील शिवाजीनगर येथील रहिवासी असलेले नियाज शाह हे एका खासगी कामानिमित्त मुंबईत गेले असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात…

🛑ग्रा.पं.नेरूर देऊळवाडा यांचेकडून घरगुती गॅस तपासणीच्या नावाखाली 236 रुपये सक्तीची वसुली.;जि.प.सदस्य रूपेश पावसकर आक्रमक.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडी जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, माझ्या मतदारसंघातील ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा यांचे दि. 29/07/2026 चे पत्रानुसार HPCL…

🛑कुडाळात २३ ला ओ. पी. नय्यर संगीत रसास्वाद कार्यशाळा.;ओ पी नय्यर जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक ओ. पी. नय्यर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या अजरामर संगीताचा रसिकांना नव्याने परिचय करून देण्यासाठी आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ आणि स्वरझंकार, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने…

🛑सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त सिंधुदुर्ग यांची मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्प,उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेला सहकाऱ्यांसह भेट.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय आयुक्त, सिंधुदुर्ग जिल्हा यांनी नुकतीच कुडाळ तालुक्यातील उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे या प्रक्षेत्रावरील गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला भेट दिली.यावेळी त्यांच्या कार्यालयातील…

You cannot copy content of this page