🛑ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कुडाळात शिवसेना,महाविकास आघाडी आक्रमक.
◼️ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची राष्ट्रपतींकडे केली मागणी.* ✒️लोकसंवाद /- कुडाळ. निवडणूक आयोगातील अनेक महत्त्वाचे निर्णय चुकीच्या पद्धतीने घेऊन भारत देशाशी गद्दारी केल्याप्रकरणी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेऊन…
