🛑कविलकाटे येथील बहुतांश ग्रीनझोन उठविल्याने समिल जळवी यांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार..
◼️ग्रीन झोन उठविण्यासाठी गेली दोन वर्षे सुरु होता पाठपुरावा. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.निलेश नारायण राणे यांचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्री.समिल जळवी यांनी लेखी निवेदन…
