Category: कुडाळ

🛑अज्ञात दुचाकीस्वाराने पावशी येथे महिलेची सोन्याची चैन लांबवली कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पावशी बेलनदीवाडी जवळ एका ५० वर्षीय महिलेला रस्त्याची विचारपूस करत बोलण्यात गुंतवून ठेवून,अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी (चेन) ओढून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली…

🛑इंद्रप्रस्थनगर मित्रमंडळ कुडाळ आयोजित नवरात्रौत्सव २०२६चे नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या हस्ते उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील इंद्रप्रस्थनगर मित्रमंडळ कुडाळ आयोजित नवरात्रौत्सव चे उद्घाटन कुडाळ नगरपंचायत चे नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या हस्ते झाले. तर भाजप चे नेते श्री.बंड्या सावंत व सौ.अदिती सावंत…

🛑हुमरमळा येथील युवकांनी श्री.लक्ष्मीनारायण हॉलच्या समोरील ओहोळावर बांधला मातीचा बंधारा.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, हुमरमळा येथील युवकांनी तेथील श्री.लक्ष्मीनारायण हॉलच्या समोरील ओहोळावर नुकताच मातीचा बंधारा बांधला. भविष्यातील दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी विविध, उपाययोजना…

🛑वनराई बंधाऱ्यांची पाहणी करत जि.प. उपाध्यक्ष दादा साईल यांनी घेतला पंचनाम्यांचा आढावा.

◼️पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातील पाहणी दौऱ्याला बांबुळी,बाव व सोनवडे येथून प्रारंभ; ✒️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात, करण्यासाठी तसेच जलसंधारणाच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल…

🛑राज्यस्तरीय नवउद्योजिका पुरस्कारप्राप्त मृणाल सावंतचा कुडाळ येथे गौरव.

◼️नृत्यांगना ते नवउद्योजिका! मृणाल सावंतचा प्रेरणादायी प्रवास. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. वयाच्या दहाव्या वर्षापासून नृत्यकलेची साधना करत यशाची शिखरे गाठणाऱ्या मृणाल सावंत हिने नृत्यांगना ते नवउद्योजिका असा प्रेरणादायी प्रवास केला आहे.…

🛑पिंगुळी-गुढीपूर येथे आढळला सेवानिवृत्त लिपिकाचा मृतदेह.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी-गुढीपूर येथे भाड्याच्या घरात एकटे राहणारे पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त लिपिक विजय सोनू कळंबटे (वय ६४, मूळ गाव हातखांबा, रत्नागिरी) शनिवारी रात्री मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृतदेह कुजलेल्या…

🛑आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितित निवजे येथे उबाठा सरपंच, उपसरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. आम्हा राणे कुटुंबीयांना या जिल्ह्याने मोठे केले आहे त्यामुळे तुमची कामे आणि या जिल्ह्याचा विकास करतो म्हणजे उपकार करत नाही ते आमचे कर्तव्य आहे असे आमदार निलेश…

🛑कविलकाटे ग्रामस्थांच्या श्रमदानातून जलसंधारणाचे काम.;श्रमदानातून बांधला बंधारा.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कविलकाटे येथे आज रविवारी दिनांक ११. १०.२०२६. रोजी काविलकाटे ग्रामस्थ, शेतकरी, नागरिक यांच्या श्रमदानातून कविलकाटे बाळकृष्ण नगर येथील गणेश घाट समोरील बंधारा नागरिकांच्या श्रमदानातून घालण्यात…

🛑कुडाळ शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज.;नगरसेवक अभिषेक गावडे.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहराचा कचरा प्रश्न आताचाच नाही पण वर्षभरापूर्वीच शिवसेनेची सत्ता आल्यानंतर हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर सुरू आहेत.त्यामुळे कचरा प्रश्नाचे राजकीय…

🛑कुडाळ सांगीर्डेवाडी अनधिकृत कचरा डेपो आंदोलन हे “जन आंदोलनच”.;मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जनप्रक्षोभातून झालेल्या जनतेच्या आंदोलनाला राजकीय मतभेद म्हणणे म्हणजे हास्यास्पद बाब आहे या आंदोलनामध्ये स्थानिक नगरसेवक (भा.ज.पा.) निलेश परब, माजी जिल्हाध्यक्ष (भा.ज.पा.) डाॅ अभय सावंत,शिवसेना( शिंदे) तालुकाध्यक्ष विनायक…

You cannot copy content of this page