Category: कुडाळ

🛑एकतर्फी प्रेमातून वर्दे येथील दामिनी पालवची निर्घृण हत्या.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. वर्दे-कडावल येथील महाविद्यालयीन युवती दामिनी पालव हिची निर्घृण हत्या करून फरार झालेल्या आरोपीला सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या पाच तासांत अटक केली.साहिल धुरी (वय 22,…

🛑वर्देत महाविद्यालयीन युवतीची निर्घृण हत्या प्रकरणातील संशयित आरोपीला वेंगुर्ले मठ धुरीवाडी येथुन अटक.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील वर्दे या गावात शनिवारी सायंकाळी उशिरा कु.दामिनी किरण पालव (वय वर्षे २३) या महाविद्यालयीन युवतीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना होती.…

🛑भंगगसाळ नदीचे पाणी अडवण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांचा प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम.;अन्यथा लघु पाटबंधारे विभागाला घेराव घालणार

✒️लोकसंवाद /- कुडाळ. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ असून कुडाळ शहरावर देखील भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे, भंगगसाळ नदीचे पाणी तातडीने न अडवल्यास संपूर्ण शहराला येत्या काळात तीव्र पाणी टंचाईचा…

🛑वर्देत युवतीची चाकूने भोसकून हत्या.;आरोपी फरार, जिल्हाभर नाकाबंदी

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील वर्दे येथे दामिनी किरण पालव (वय २३) या महाविद्यालयीन युवतीची चाकूने वार करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. १७) सायंकाळी घडली. या…

🛑मज्जित मोहल्ला येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा घालण्यात आला.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलेल्या वनराई बंधारे घालण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत कुडाळ शहरातील मज्जित मोहल्ला येथील ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून कुडाळ रेल्वे स्टेशन ब्रिज…

🛑गवारेड्याच्या हल्ल्यात डिगस तलावाजवळ एक गंभीर जखमी.

✒️लोकसंवाद /-कुडाळ. कुडाळ तालुक्यातील डिगस येथे गवारेड्याच्या हल्ल्यात युवक जखमी झाल्याची घटना गुरुवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रसाद सत्यवान तेरसे असे त्याचे नाव असून तो…

🛑नर्मदाआई संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.संध्या प्रसाद तेरसे यांचा सन्मान.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करणारा आणि त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा सन्मान करणारा तसेच नव्या पिढीला प्रेरणेची दिशा देणारा चौथा नवदुर्गा सन्मान सोहळा गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी…

🛑शिवसेनेच्या वतीने किनळोस धनगरमाळा येथे श्रम दानातून वनराई बंधारा.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. वेताळ बांबर्ड जिल्हा परिषद मतदारसंघ शिवसेना पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचे वतीने किनळोस धनगरमाळा येथे आज वनराई बंधारा घालण्यात आला यावेळी जि प सदस्य नागेश आईर प…

🛑पावशी सोनसाखळी चोरी प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांकडून ४८ तासात जेरबंद.

◼️कुडाळ एमआयडीसी परिसरातून घेण्यात आले ताब्यात,रोकड,दुचाकी, हेल्मेट स्प्रे जप्त. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. पावशी बेलनदी रोडवर ६गॅम वजना चैन आणि पिगुळी येथील वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत…

🛑पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा मृत्यूचे गूढ उकलण्याचे कणकवली पोलिसांसमोर आव्हान.

✒️लोकसंवाद /- कणकवली. महिला पोलीस हवालदार स्मिता सचिन माने यांच्या मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेले त्यांचे पती तथा पोलीस कॉन्स्टेबल सचिन अशोक माने याला न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.…

You cannot copy content of this page