Category: कुडाळ

भाजपच्या माहिलाजिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका सौ.संध्या तेरसे यांनी सामजिक बांधिलकी जपत कोव्हिडं सेंटरला पुरविल्या पाणी बॉटल..

कुडाळ /- भाजपच्या माहिलाजिल्हाध्यक्षा तथा कुडाळ नगरपंचायत च्या नगरसेविका सौ.संध्या तेरसे यांनी सामजिक बांधिलकी जपत आज कुडाळ येथे नव्याने सुरू केलेल्या कोव्हिडं सेंटरला स्व.खर्चातून पाणी बॉटल पुरविल्या आहेत.पणदूर गावचे सरपंच…

कुडाळमध्ये कोविडसाठी अत्यावश्यक सोयी सुविधांयुक्त नवीन १० बेड उपलब्ध जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील इंगेट्राऊट (इंगेश) रुग्णालय येथे डॉ. जी.टी. राणे यांनी कोविड सेंटर सुरू केले असून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख…

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लवकरात लवकर एसडीआरएफ निधी द्यावा.;आ. वैभव नाईक यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मागणी

कुडाळ /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा करून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) लवकरात लवकर देण्याची मागणी केली आहे.…

कुडाळ तालुक्यात गुरुवारी 29कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ कुडाळ तालुक्यात गुरुवारी 29 कोरोना रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांतओरोस 1 ,वालालवल 1, गुढीपुर 2गोंधीयाळ 2 ,वेताळ बांबर्डे 2 , नेरूर 1,पडवे 1 ,नेरूर 1 , कुडाळ 4 ,कसाल 2…

जिल्हा आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यासाठी “लॉकडाऊन” चे तंतोतंत पालन करणे काळाची गरज.;मनसेचे प्रसाद गावडे यांचे आवाहन..

आरोग्य कर्मचारी प्रचंड तणावाखाली.. आता जनतेनेच शासन आदेश व सूचनांचे कटाक्षाने पालन करून पुढील आठ दिवस घराबाहेर पडणे टाळावे… कुडाळ /-राज्यासह जिल्ह्यातही कोरोना विषाणू प्रादुर्भाव परिस्थिती अतिशय गंभीर निर्माण झालेली…

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागच्या मावळ्यांची रांगणा गड पायथ्याच्या जंगलातील ऐतिहासिक तोफांची शोध मोहीम यशस्वी..

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकणचे अध्यक्ष श्री.गणेश नाईक यांची माहिती.. कुडाळ /- दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग च्या वतीने रांगणा गड पायथ्याच्या जंगलातील तोफांचे संवर्धन करण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.याच…

कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी नितीन गाढवे, शिवसेना नगरसेवक गणेश भोगटे यांच्यात शाब्दिक-चकमक प्रकरण गेलं कुडाळ पोलिसात..

कुडाळ /- आज नगरसेवक गणेश भोगटे आणि कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांच्यात टोकाचे वाद आज कुडाळ नगरपंचायत कार्यलयात झाला.दोघांची जोरदार खडजंगी,शाब्दिक चकमक झाली. अखेर प्रकरण हे प्रकरण हातघाईवर आल्याने…

वेंगुर्लेतील डेपो हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाचा मागच्या वाटेचा मार्ग-ठरू शकतो.;मनसेचे बनी नाडकर्णी यांचा कुडाळयेथे घणाघात..

कुडाळ /- सध्याच्या स्थितीत वाढत्या करोनाच्या प्र|धुरभवा मुळे सिंधुदुर्घची स्थिती दिवसेन दिवस खराब होत चाललेली आहे,त्यात वेंगुर्ला डेपो मध्ये कायम स्वरूपी डेपो मॅनेजरची नेमणूक न केल्यामुळे तिथली स्तिथी रोजच्या रोज…

कुडाळेश्वर मंदिरात श्री.रामनवमी उत्सव पारंपारिक साध्या पद्धतीने साजरी..

कुडाळ /- कुडाळ येथील कुडाळेश्वर मंदिरात श्री रामनवमी उत्सव पारंपारिक पद्धतीने करण्यात आला. यावेळी कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, सरकारी मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करून हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात…

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी 37 कोरोना रुग्ण सापडले तर आज एकाचा झाला मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी 37 कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर आज एकाचा मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे कसाल 3,कुडाळ 1 ,कविलकाटे 1,ओरोस 7 ,रांबांबुळी 1,वेताळ बांबर्डे 4,गुढीपुर 1, आणावं…

You cannot copy content of this page