Category: कुडाळ

🛑मुंबई – गोवा महामार्गावर पिटढवळ फुलावर मासे वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडीला अपघात होऊन पलटी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई-गोवा महामार्गावर पिटढवळ फुलावर बोलेरो पिकअप मासे वाहतूक करणाऱ्या गाडीला अपघात होऊन पलटी झाली आहे.हा अपघात सायंकाळी ४.५० वाजण्याच्या सुमारास झाला.MH. 08.AP.3821.ही गाडी रत्नागिरी वरून गोव्याच्या दिशेने…

🛑वटवृक्ष फांदी तोड प्रकरणी कुडाळात वृक्षमित्र यांच्याकडून कुडाळ पोलिसांना निवेदन!

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ शहरात जिजामाता चौकात दीडशे वर्षे जुन्या वटवृक्षाची फांदी तोडल्याप्रकणी कुडाळमधील वृक्षप्रेमी एकत्र आले आहेत. त्या वृक्षप्रेमी नागरिकांनी आज कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची…

🛑कुडाळ जिजामाता चौकातील तो गॅस चेंबर हटवण्याच्या कामाला सुरुवात.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. कुडाळ शहरातील तो धोकादायक गॅस चेंबर हटवण्याच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे.कुडाळ शहरातील जिजामाता चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग आहे. याच ठिकाणी एम. एन. जी. एल.…

🛑कला उत्सवामध्ये पाट हायस्कूलचे यश..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पाटकर वर्दे कॉलेज आयोजित कला उत्सवामध्ये विविध कला प्रकारात पाट हायस्कूल चे विद्यार्थी सहभागी झाले होते . यामध्ये पेंटिंग .वेशभूषा .अभिनय . रिल्स मेकिंग .निबंध स्पर्धा असे…

🛑कुडाळ शहरातील वृक्षप्रेमी व सर्वपक्षीयांतर्फे कुडाळ पोलीस स्टेशनला आज गुरुवारी 18डिसेंबर रोजी सकाळी ११वा.भेट..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथील शंभर वर्षापूर्वीचे वडाचे झाड विघ्नसंतोषी व्यक्तनीने मध्यरात्रौ तोडले.या व्यक्तीने यापूर्वी सुद्धा पोस्टमार्टम रूम कडे जाणाऱ्या रस्त्यावरील अनेक झाडे अनधिकृतरित्या तोडली होती.परंतु त्यावेळी…

🛑संजय भोगटे यांची शिवसेनेच्या ओबीसी व्हीजेएनटी च्या जिल्हाप्रमुखपदी निवड..

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय भोगटे यांची शिवसेनेच्या ओबीसी व्हीजेएनटी च्या जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. ही भोगटे यांची निवड वंदनीय हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख…

🛑कुडाळ शहरातील ‘तो ‘ धोकादायक ‘गॅस चेंबर’ त्वरित हटवा शिवप्रेमींची नगराध्यक्षा प्राजक्ता शिलवलकर यांच्याकडे मागणी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या राजमाता जिजाऊ चौकातील धोकादायक स्थितीत असलेले गॅस चेंबर त्वरित हटवण्यात यावे, या मागणीसाठी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने कुडाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता…

🛑कुडाळ शहरातील शिवसैनिकांनी केली कविलकाटे येथील पेडणेकर कुटुंबियांना आर्थिक मदत.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील माठेवाडा येथे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या वडाच्या झाडाची मोठी फांदी झाडाखाली असलेल्या चहाच्या स्टॉलवर पडली त्यामुळे त्या स्टॉलचे मोठे नुकसान झाले हा स्टॉल कविलकाटे येथील चंद्रकांत…

🛑नेरूर ठाकुरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेत अतिक्रमण.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गेले दोन-तीन महिन्यापासून नेरूर ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मालकीच्या जागेमधील रस्त्यावर अवैधरित्या झाडे लावून तसेच अनधिकृत गोठा बांधून अतिक्रमण झालेले आहे.या अतिक्रमणामुळे ठाकुरवाडीतील ग्रामस्थांना आपल्या राहत्या…

🛑आरोग्याच्या विविध समस्या बाबत माणगाव ग्रामस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे वेधले लक्ष !

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये सुमारे 30 ते 35 गावे येत असून सदर गाव हे अतिशय दुर्गम व डोंगरी भागांमध्ये येतात.डोंगरी भाग असल्याकारणाने वारंवार सरपटणारी जनावरांपासून विषबाधा…

You cannot copy content of this page