Category: कुडाळ

🛑पिंगुळीत महिलेचे मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न फसला.;ग्रामस्थांकडून चोप.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यात पिंगुळी येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पलायन करणाऱ्या परजिल्ह्यातील दोघांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडले त्या नंतर त्यांना चांगला चोप देत कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले…

🛑कुडाळ तालुक्यातील एक अल्पवयीन कॉलेज युवती बेपत्ता बाजारपेठेत सापडली मोबाईल सहित बॅग.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील एक अल्पवयीन कॉलेज युवती बेपत्ता झाली आहे. या युवतीचे कुडाळ बाजारातील मध्यवर्ती ठिकाणी कॉलेज बैग व मोबाईल सापडला असून ही बॅग त्या ठिकाणी…

🛑महावितरणच्या कंत्राटी कामगारांच्या पगाराला कात्री.;कामगारांची आ.निलेश राणे यांच्याकडे धाव.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. महावितरणमध्ये रात्रंदिवस राबणाऱ्या कंत्राटी कामगारांवर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे आणि प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात कुडाळ-मालवणचे आमदार डॉ. निलेश राणे यांची भेट घेऊन कामगारांनी आपले गाऱ्हाणे मांडले आहे. “पगारात कपात…

🛑निवती किल्ला येथे स्वच्छता मोहीम संपन्न.;दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांचा सहभाग.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी निवती किल्ल्या वर दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व विकास संस्थेच्या राष्ट्रीय वारसा संवर्धन समितीच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता व…

🛑रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित भव्य रोटरी महोत्सव 2025 चे 29,30 व 31 डिसेंबर रोजी आयोजन.

◼️विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, इंडस्ट्रियल, फूड व ऑटो एक्स्पोमध्ये नामांकित कंपन्याचा सहभाग.. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी महोत्सव 2025 चे भव्य आयोजन कुडाळ हायस्कूल मैदानवर…

🛑कुडाळ तालुका देवळी हितवर्धक संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर..

◼️कार्याध्यक्षपदी निलेश तेंडुलकर,अध्यक्षपदी भास्कर केरवडेकर तर सचिव पदी मिलिंद बांदिवडेकर. 🖋️लोकसंवाद /- समिलजळवी, कुडाळ. कुडाळ तालुका देवळी हितवर्धक संघाची तालुका कार्यकारिणी संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अध्यक्ष भास्कर केरवडेकर, कार्याध्यक्ष…

🛑ठाकरे शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची 23रोजी कुडाळ येथे बैठक..

◼️शिवसेना नेते अरविंद सावंत,भास्कर जाधव,अरुण दुधवडकर यांची असणार प्रमुख उपस्थिती.. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हयातील होऊ घातलेल्या जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत,शिवसेना नेते आमदार…

🛑विज्ञान व गणिताचा जादूगार राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गौरव नाईक यांची निवड.

◼️कविलकाटे शाळेचे पदवीधर शिक्षक सिंधुदुर्गचा सुपुत्र कोल्हापूर विभागाचे करणार प्रतिनिधित्व. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन आयोजित विज्ञान व गणिताचा जादूगार कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेत…

🛑कु.कस्तुरी पाताडे हिला श्रद्धांजली वाहण्यासाठी 21डिसेंबर रोजी सजग नागरिकांची कुडाळमध्ये बैठक.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील 19 वर्षीय युवती.कु.कस्तुरी पाताडे हिला श्रद्धांजली वाहण्यासाठी व डॉक्टरांच्या अनागोंदी कारभाराविरोधात रविवार दिनांक २१ डिसेंबर रोजी ४ वाजता कुडाळ शहरातील सजग नागरिकांची बैठक…

🛑कु.कस्तुरी पाताडे हिला श्रद्धांजली वाहण्यासाठी २१डिसेंबर रोजी सजग नागरिकांची कुडाळमध्ये बैठक..

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील 19 वर्षीय युवती.कु.कस्तुरी पाताडे हिला श्रद्धांजली वाहण्यासाठी व डॉक्टरांच्या अनागोंदी कारभाराविरोधात रविवार दिनांक २१ डिसेंबर रोजी ४ वाजता कुडाळ शहरातील सजग नागरिकांची बैठक…

You cannot copy content of this page