🛑बोलेरो पिक – अप आणि कार यांच्यात धडक बसून अपघात.;कारचे नुकसान जिवीत हानी नाही.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई गोवा महामार्गावर हॉटेल आरएसएन समोर बोलेरो पिक – अप आणि चारचाकी यांच्यात धडक बसून अपघात झाला. या अपघातात चारचाकीच्या मागील डाव्या बाजूचे चाक पंक्चर झाले असून…
