Category: कुडाळ

🛑 निवती किल्ल्यावर स्वच्छता मोहीम संपन्न.:दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आज रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी किल्ले निवती येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते.किल्ले निवतीवर दर वर्षी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे…

🛑फ्लाय 91कडून ‘झिरो कन्क्व्हिनियन्स फी’ ची घोषणा.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. फ्लाय९१ या प्युअर-प्ले प्रादेशिक विमानसेवेने ख्रिसमस आणि नववर्षाच्या उत्सवी हंगामाच्या पार्श्वभूमीवर,डिसेंबर महिन्यात त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर होणाऱ्या सर्व बुकिंगवरील कन्क्व्हिनियन्स फी माफ करण्याची घोषणा केली आहे.घरगुती…

🛑जानेवारीत कोमसाप तर्फे जिल्ह्यात साहित्य संमेलन.;रणजित देसाई.

🖋️लोकसंवाद /- समिलजळवी, कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्यिक सांस्कृतिक राजधानी कुडाळ आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग ही शाखा उत्तम प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्यिक चळवळ पुढे नेत आहे. या जिल्ह्यात अनेक…

🛑श्री क्षेत्र दत्त मंदिर विश्वस्त मंडळ माणगाव.

🛑श्री क्षेत्र दत्त मंदिर विश्वस्त मंडळ माणगाव. दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र पुण्यभूमी श्री क्षेत्र माणगाव नगरीत श्री दत्त जयंती उत्सवात येणाऱ्या सर्व भाविकांची हार्दिक स्वागत.🌹🌹 स्वागतोत्सुक 🌹🌹श्री क्षेत्र दत्त…

🛑बीएलओ कामातून प्राथमिक शिक्षकांना वगळावे कुडाळ प्राथमिक शिक्षक समितीची कुडाळ तहसिलदार यांच्याजवळ मागणी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना बीएलओ या अशैक्षणिक कामातून वगळण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळ च्या शिष्टमंडळाने कुडाळ तहसिलदार सचिन पाटील यांची भेट…

🛑कुडाळ शहरात माकडांच्या उपद्रवामुळे होणाऱ्या त्रासाबाबत उद्या ठाकरे सेना वनविभाग कार्यालयावर देणार धडक.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरात विविध ठिकाणी होत असलेल्या माकडांच्या उपद्रवामुळे शेतकरी व कुडाळ शहरातील नागरिक त्रस्त आहेत.त्या संदर्भात गुरुवार दिनांक 4 डिसेंबर सकाळी 11 वाजता वनविभाग यांना निवेदन देण्यात…

🛑कुडाळ नगरपंचायतीच्या घन कचरा प्रकल्पासाठी २७ गुंठे जागा मंजूर..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पासाठी आवश्यक असणारी एमआयडीसी क्षेत्रातील २७ गुंठे जमीन एमआयडीसी प्रशासनाने मंजूर केली आहे यासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते. मंजूर झालेल्या…

🛑कुडाळ मधील रस्ते अपघातात एसटी अधिकाऱ्याचा मृत्यू..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ एसटी डेपो मध्ये कार्यरत असणारे अधिकारी निलेश दत्ताराम वारंग (वय 41,रा.वाफोली-टेंबवाडी,सध्या रा.खासकीलवाडा-सावंतवाडी) यांचा रविवारी रात्री कुडाळ एमआयडीसी येथे झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला. याबाबत कुडाळ पोलीस…

🛑कुडाळ कार्यक्षेत्रातील दोन सराईत गुन्हेगार व एक मटका बुकीं यांना दोन वर्षाकरीता हद्दपार.;कुडाळ पोलीस ठाण्याची विशेष कामगिरी.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हयातील नागरीकांचे जिवीताचे तसेच मालमत्तेस कोणत्याही गुन्हेगाराकडून धोका निर्माण होवु नये. नागरीकांना भयमुक्त असे वातावरणात राहता यावे. या करीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. श्री मोहन दहीकर,…

🛑श्री देव नागदा मारुती येथे रुपेश पावसकर पुरस्कृत आमने-सामने तिरंगी भजनांचा जंगी सामना संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. श्री देव नागदा मारुती सेवा उत्सव मंडळ तसेच रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक श्री रुपेश पावस्कर पुरस्कृत आमने-सामने तिरंगी भजनांचा जंगी सामना रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025…

You missed

You cannot copy content of this page