बॅ. पै शिक्षण संस्थेमध्ये शिवराज्याभिषेकवर्धापण सोहळा संपन्न,राज्य हे रयतेचे राज्य असते.ही संकल्पना रुजविणारे एक चारित्र्यसंपन्न महापुरुष म्हणजेच शिवाजी महाराज होय.;प्रा. नितीन बांबर्डेकर.
कुडाळ /- “सार्वभौम लोकशाही राज्याची संकल्पना रुजविणारे रयतेचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजा हा राज्याचा उपभोग शून्य स्वामी असतो. असे म्हणून राज्य करणारे लोकांच्या हृदयातले राजे .लोकशाही सार्वभौम राज्याची…
