================================{=
💐हार्दिक स्वागत…!!💐हार्दिक स्वागत…!!💐हार्दिक स्वागत…!!💐 *🛑||सस्नेह निमंत्रण||🛑*

🎀🎊🎀 लाईमलाईट🎀🎊🎀
🏨हॉटेल ॲण्ड रेस्टोबार🍷 *✡️मल्टी कुझीन✡️* *🍽️रेस्टॉरंट ॲण्ड बार🍸* *🎊शुभारंभ सोहळा🎊*

🙏🏻🌹शुक्रवार, दि. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता करण्याचे योजिले आहे.आपण सर्वांनी आजवर लाभलेली सोबत आम्हाला नेहमी प्रेरणा देते आणि म्हणूनच आपण सर्वांनी उपस्थीत राहून आमचा आनंद द्विगुणित करावा यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण…!!🌹🙏🏻

💐हार्दिक स्वागत…!!💐हार्दिक स्वागत…!!💐हार्दिक स्वागत…!!💐 *💫निमंत्रक💫*

🏵️सौ. साक्षी प्रदीप माने
🏵️श्री. प्रदीप गजानन माने

📌 आमचा पत्ता:- 🏤
3 रा माळा, माने. जी. क्रिएशन, सरकारी हॉस्पिटल समोर, आदर्श पार्क, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग- 416520

🙏🏻कृपया भेट वस्तू किंवा पुष्पगुच्छ आणू नये.आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी शुभेच्छा…!!💐💐🙏🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page