कुडाळ पोलिस निरीक्षक पदी रुजू झालेल्या मृणाल मुल्ला यांचं मनसेच्या वतीने करण्यात आले स्वागत..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पोलिस स्टेशन मध्ये आज नव्याने पोलिस निरीक्षक पदी रुजू झालेल्या श्रीमती.मृणाल मुल्ला यांचं स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून करण्यात आले.तसेच सामाजिक व इतर विषयांवर चर्चा करण्यात…
