ग्रामपंचायत पणदूर येथे उद्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनपंचायत समिती कुडाळ यांच्या सयुक्त विद्यमाने सार्वजनिक शोषखड्डा शुभारंभ..
लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पंचायत समिती ही नेहमीच विविध शासकीय,नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यामध्ये कोंकण,राज्य पातळीवर अव्वल ठरली आहे आता तर या पंचायत समितीने कुडाळ तालुक्यात 74 गावात एकाच दिवशी हागंणदारीमुक्त अधिक (ओडीएफ ++) …
