Category: कणकवली

नीलेश गोवेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमद्धे प्रवेश गोवेकर कार्यकर्तेही राष्ट्रवादीत दाखल…

कणकवली /- कणकवली शहरातील उद्योजक, व्यावसायीक नीलेश नरहरी गोवेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गोवेकर यांचा योग्य…

अपघातात पाय गमावलेल्या सचिनला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला आधार..

कणकवली /- 2018 साली तोंडवली बावशी येथील युवक सचिन सावंत यांनी अपघातात आपला डावा पाय गमावला व उजव्या पायाला ही अपंगत्व आल्यामुळे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी त्याला स्वयंरोजगार…

कणकवली शहरातील छत्रपतींच्या पुतळा स्थलांतराच्या बैठकीच्या वेळेत बदल.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती.

कणकवली /- गेली अनेक वर्षे स्थलांतरणाच्या मुद्द्यावरून निर्णयाच्या प्रतिक्षेत असलेल्या कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणा बाबत निर्णायक बैठक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी कणकवली नगरपंचायत येथे घेण्यात येणार होती.…

राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी बारामती येथे घेतली शरद पवार यांची भेट..

कणकवली /- बारामती येथे दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेब व पवार कुटुंबीय बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी भेट घेत असतात…

शेर्पे सहकारी संस्थेला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली सदिच्छा भेट…

कणकवली /- कणकवली तालुक्यातील शेर्पे या गावातील ‘श्री आकार ब्राह्मणदेव दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित शेर्पे ‘ या संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश…

कणकवली नगरपंचायत आणि वायडब्ल्यूए च्या दिवाळी बाजाराला अभूतपूर्व प्रतिसाद

आठवड्याभरात १० लाखापर्यंत झाली उलाढाल कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती.. कणकवली /- नगरपंचायत कणकवली आणि युथ वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी बाजार मध्ये सहभागी झालेल्या…

कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरा संदर्भात ८ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा पुढाकाराने बैठकीचे आयोजन..

कणकवली /- कणकवली शिवाजी महाराज चौकात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हायवेचे चौपदरीकरण झाल्यानंतर सर्व्हिस रोडच्या मध्यभागी आला. या पुतळ्याच्या स्थलांतराबाबत अनेकदा चर्चा झाल्या. परंतु चौपदरीकरणाच्या कामात या पुतळ्याच्या स्थलांतराचा…

वागदे येथील स्ट्रीट लाईट कामाचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ

खा. विनायक राऊत, ना. उदय सामंत,आ. वैभव नाईक यांचे विशेष प्रयत्न कणकवली /- खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नांतून वागदे मांगरवाडी, नमसवाडी, देऊळवाडी, टेंबवाडी…

कणकवली नगरपंचायतच्या पुढाकाराने दिव्यांगाना ऍक्टिव्हा गाड्या प्रधान..

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते ऍक्टिव्हा दुचाकी सुपूर्द. कणकवली /- कणकवली नगरपंचायतच्या उत्पन्नातील 5 % दिव्यांग कल्याण निधीतून शहरातील दिव्यांग स्वप्नील काका बागवे याला नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते ऍक्टिव्हा…

कणकवली शहराच्या सुधारित विकास आराखडयासाठी ६ ते १०नोव्हेंबरला होणार ड्रोनचा सर्व्हे..

मुंबईतील टेंडन अर्बन सोल्युशन प्रा. ली. एजन्सी नियुक्त.;नगराध्यक्ष नलावडे, उपनगराध्यक्ष हर्णे यांची पत्रकार परिषदेत माहिती.. कणकवली /- कणकवली शहराचा नवा डीपी प्लॅन तयार करण्यासाठी ६ ते १० नोव्हेंबर या दरम्यान…

You cannot copy content of this page