Category: कणकवली

🛑कणकवली विधानसभेतून युवा महाराष्ट्रभिमान मेळाव्याला 400 ते 500 युवासैनिक राहणार उपस्थित

▪️युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील युवकांचा युवा महाराष्ट्रभिमान मेळावा बुधवार दि 27 मार्च 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे…

🛑शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांना गाडी जाळून टाकण्याची धमकी..

▪️ठाकरे गटाच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल,रातोरात मसूरकर यांच्या वाहनांन पोलीस सरंक्षण.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या दोघांनी “आम्हाला होळीचे पैसे दे, अन्यथा आमची मुले काय…

🛑उबाठाचे कणकवली शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश..

▪️नवनिर्वाचित कणकवली शिवसेना शहरप्रमुख पदी प्रमोदशेठ मसुरकर यांची निवड. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तस तशा महायुतीतील पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होऊ लागले आहेत. गुरुवारी…

🛑लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर १० लाखाची रोखड जप्त.;SST पथकाची धडक कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. लोकसभा निवडणुकी 2024 च्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट चेक पोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथकाने तपासणी दरम्यान दहा लाखाची रोख रक्कम, चार चाकी जप्त केली आहे. ही कारवाई सकाळी ११.३०…

🛑आम. नितेश राणे यांनी अल्पसंख्यांक ग्रामीण क्षेत्र विकासासाठी आणला एक कोटीचा निधी.

▪️अल्पसंख्यांक बहुल गावे,वाड्या,वस्तीमधील रखडलेली कामे येणार पूर्णत्वास.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आमदार नितेश राणे यांनी अल्पसंख्यांक बहुल वाड्या,वस्ती,गावे यांच्या विकासासाठी विशेष निधी मिळावा यासाठी सातत्यपूर्ण मागणी आणि पाठपुरावा केला होता, या…

🛑उबाठा सेनेचे नांदगाव सोसायटी संचालक आब्बास बटवाले यांचा भजपात प्रवेश..

▪️आमदार नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत..फोटो ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशी सोसायटी उबाठा सेनेचे संचालक श्री.आब्बास अब्दुल बटवाले यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता…

🛑माऊली मित्र मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्ताने नारी शक्तीचा करण्यात आला सन्मान..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. काल ८ मार्च “जागतिक महिला दिनाचे” औचित्य साधून,संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्र मंडळाचे वतीने, कणकवली पोलीस ठाण्यातील PSI वृषाली बरगे यांना सामाजिक कार्यकर्ते संजय…

🛑फोंडाघाटात कंटेनर उलटला वाहतूक ठप्प..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मध्यप्रदेश वरून गोव्याच्या दिशेने केबल ची वाहतूक करणारा कंटेनर MH ४६ BF 3803 चालक ओमप्रकाश जगमोहन बर्मा वय ४५ राहणार उत्तर प्रदेश प्रतापगढ हा गोव्याच्या दिशेने केबल…

🛑कणकवली – जाणवली जोडणाऱ्या पुलाचे ८ मार्च रोजी ना. नारायण राणे यांच्या हस्ते भूमिपूजन..

▪️पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आ.नितेश राणे उपस्थित राहणार.;माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली आणि जाणवली गावाला जोडणारा हा पुल दुवा ठरणारा आहे.या पुलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री…

🛑ऑन लाईन लॉटरी विरोधात ठाकरे गटाचे पत्र हे हप्ते गोळा करण्यासाठीच.;आम.नितेश राणे.

▪️संजय राऊत यांच्या ऑनलाईन लॉटरी कंपन्यांना धमक्या ह्या,निवडणुकीसाठी फंड गोळा करण्यासाठी.. ▪️कोणाला कुठून कसे फोन गेले याचे रेकॉर्डिंग आहे,वेळ येताच दाखवू. आमदार राणे यांचा इशारा.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. ऑन लाईन…

You cannot copy content of this page