🛑केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना वाढदिवसाच्या युवा उद्योजक विशाल परब यांनी दिल्या शुभेच्छा.
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कोकणचे भाग्यविधाते, महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय अभ्यासू व्यक्तिमत्व माझे मार्गदर्शक, केंद्रीय मंत्री सन्माननीय नारायण राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेत…
