🛑तिलारी कालव्यात महिलेचा मृतदेह सापडला.
🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. कसई दोडामार्ग गावठणवाडी येथील वयोवृद्ध महिला सुलोचना प्रभाकर साळकर वय वर्षे ८० ही गुरुवारी दुपारी नजीकच्या आपल्या शेतात गेली होती.सायंकाळी साडेसहा वाजले तरी ती घरी आली नव्हती.…

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. आंबडगाव येथील खालची वाडी ते देऊळवाडी या दोन वाड्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम पावसाळा सूरी झाला तरी पूर्ण नाही झाले.पर्यायी काढलेला रस्ताच रविवारी वाहून गेल्याने येथील महिला आक्रमक…
🖋️लोकसंवाद /-दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील मांगेली कुसगेवाडी येथे शनिवारी सकाळी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी अपघातात विजेचा धक्का लागून दोघा सख्ख्या भावांच्या जीवावर बेतले.त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्याला…
🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील तळकट- भटवाडी येथील विजयकुमार मराठे यांच्या घरासमोर आज दुपारी सुमारे १४ फूट लांबीचा किंग कोब्रा नाग आढळला.त्याला सर्पमित्र विठ्ठल गवस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडून नैसर्गिक…
🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यात धुमाकूळ घालणार्या वन्यहत्तींनी आपला मोर्चा तळकट झोळंबे भागाकडे वळविला आहे. झोळंबे भिडेवाडी येथील सदाशिव महेश्वर भिडे यांच्या बागायतीत काल दि. ३जून रोजी हत्तींनी नासधुस केली…

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. कसई दोडामार्ग केळीच टेंब येथे दोन चार चाकी गाडीमध्ये अपघात . सदर अपघात हा सकाळी १०:०० च्या दरम्यान घडला.या अपघातात दोन्ही गाडीतील चालक प्रवाशी जखमी, जखमीना उपचारासाठी…
🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी गावातील पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेची इमारत अखेरच्या घटका मोजत आहे. गावातील जवळपास १५० वर्षापूर्वीची जुनी, जीर्ण इमारत पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत…
🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. कळणे गावात बुधवारी दुपारच्या सुमारास विजेचा धक्का लागून प्रताप रामराव देसाई (२९) या अविवाहित तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या अकाली निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त…
लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील विविध भागांत आज दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जोरदार गडगडाटासह पाऊस कोसळल्याने रस्त्यांवर पाणी साचले आणि वाहनचालकांना थांबून आसरा घ्यावा…
You cannot copy content of this page