Category: स्थळ

🛑कुडाळ शहरातील ” स्वामी फाऊंडेशन ” सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम.;अध्यक्ष- राकेश कांदे यांची माहिती.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळेश्वर मंदिर येथे ” कुडाळ चा तारणहार ” नावाने कुडाळेश्वर सह ग्रामदेवतांचे छायाचित्र असलेले केलेंडर चे प्रकाशन माजी जि.प.अध्यक्ष सौ.दिपलक्ष्मी पडते,नगराध्यक्ष सौ.प्राजक्ता शिरवलकर,माजी नगराध्यक्ष विनायक राणे, ओंकार…

🛑कविलकाटे येथील ग्रीन-झोन बाबत समिल जळवी यांनी घेतली आमदार निलेश राणे यांची भेट..

◼️नगरपंच्यायत मुख्याधिकारी यांना ग्रीन-झोन उठवण्यासाठी कार्यवाही करण्याचे आ.निलेश राणे यांनी दिले आदेश. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथिल बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केल्याने सदर चा…

🛑कुडाळमध्ये साकारले जाणारे ‘नमो उद्यान’ हे महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरले पाहिजे.;आमदार निलेश राणे.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. “मला विकासकामांत कधीच समाधान मानण्याची सवय नाही. कुडाळमध्ये साकारले जाणारे ‘नमो उद्यान’ हे महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरले पाहिजे. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे ५ कोटी रुपयांचे पारितोषिक आपल्याला…

🛑संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे निष्ठावंत शिवसैनिक वैभव नाईक.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सत्तेसाठी राजकीय पक्षांच्या झालेल्या अभूतपूर्व फाटाफुटीत अनेक दिग्गज नेत्यांनी आपले मार्ग बदलले आणि सत्ताधारी पक्षाची वाट धरली. परंतु, या सर्वांना वैभव नाईक हे अपवाद…

🛑कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर.;मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा.

◼️विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 42 हजार रुपये तर,विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 22 हजार रुपये मिळणार.. ✒️लोकसंवाद /- मुंबई. चालू वर्षातील अनियमित हवामान बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा व काजू…

🛑सभापती मिलिंद नाईक यांच्या उपस्थितीत आशा स्वयंसेविकांच्या कार्याचा गौरव कार्यक्रम संपन्न..

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका यांच्या दिनानिमित्त कुडाळ येथे मंगळवारी आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास कुडाळचे सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, तालुका आरोग्य…

🛑विविध सामाजिक उपक्रमांनी कुडाळात मा.आ. वैभव नाईक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कार्यकर्त्यांच्या प्रेमातून मला ऊर्जा मिळत असून आज माझा पराभव झाला असला, तरी याच उर्जेने मी पुढे काम करत राहणार आहे. सत्ता नसली तरी अनेक लोक आमच्यासोबत आहेत,…

🛑सावंतवाडीत शून्य नियोजनाचा अभावामुळे पाण्याची जुनी लाईन फुटणे,गॅस पाईप लाईन फुटण्यासारखे प्रकार..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ५७ कोटीचे काम युद्धपातळीवर सुरू असून पाण्याची जुनी लाईन बदलण्यात येत आहे. मात्र, नियोजनाचा अभाव अन् ठेकेदार, प्रोजेक्ट मॅनेजमेंट…

🛑सावंतवाडीतील मेगा मेडिकल स्पेशालिटी शिबिरातून ९४७ रुग्णांना दिलासा.

◼️सुपर स्पेशालिस्ट सेवांचा दुर्गम सिंधुदुर्गमध्ये लाभ; ९ शस्त्रक्रिया यशस्वी. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी तपासणी शिबिराला नागरिकांचा…

🛑मा.आ.वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

✒️लोकसंवाद /- कणकवली. कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात…

You cannot copy content of this page