Category: स्थळ

हिंद मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी उद्योजक विशाल परब यांची नियुक्ती.

कुडाळ. /- हिंद मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी भाजपचे युवा नेते सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक विशाल परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष…

मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लाउडस्पीकर-भोंग्यांवर बंदी

मुंबई पोलिसांनी लाऊडस्पीकर आणि त्यासंदर्भातील प्रक्षोभक वक्तव्यांसंबंधीच्या तक्रारींवर आता मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लाउडस्पीकर वाजवू नये, असे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. काय…

कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस दिनकर पाडवी यांचे नंदुरबार येथे अपघात मृत्युमुखी.;पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा देण्यासाठी गेले होते नाशिक मध्ये..

कुडाळ /- मुळ नंदुरबार येथील व सध्या कुडाळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले व उपनिरीक्षक पदाची परिक्षा देण्यासाठी नाशीक येथे गेलेले दिनकर जेमा पाडवी आपल्या नंदुरबार येथील घरी गेले होते आज…

अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती केल्याप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी..

ओरोस /- घरात कोणी नसल्याचा फायदा घेत भीती दाखवून अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती शारीरिक सबंध ठेवल्या प्रकरणी संशयित आरोपी सोमनाथ उर्फ नाथा दत्तात्रय वेंगुर्लेकर (५५) याला विशेष न्यायाधीश आर बी रोटे…

प्रमोद जठार नावासमोरील माजी आमदार ऐवजी २०२४ ला ‘खासदार ‘शब्द लागेल.;आम.नितेश राणे यांना विश्वास,वाढदिवसाच्या निमित्ताने कासार्डेत आयोजित कार्यक्रमात ग्वाही..

कणकवली /– आमच्या सगळ्याची आणि कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी आजच संकल्प करूया 2024 साली प्रमोद जठार यांच्या नावासमोरील माजी आमदार हा शब्द काढून टाकूया आणि त्यांच्या नावासमोर…

पोलिस अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर कडक व कायदेशीर कारवाई करा.;जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.राजेंद्र दाभाडे यांना माजी आमदार परशुराम उपरकर यांचे निवेदन.

सिंधुदुर्ग /- कुडाळ येथे एका खाजगी प्रॉपर्टीमध्ये सापडलेल्या गोवा बनावटीच्या बेवारस दारू साठ्यावर कुडाळ पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई करून सदरील मुद्देमाल आपसात वाटून घेतला असल्याच्या बातम्या सोशल मीडिया न्यूज चॅनेलच्या…

मालवण नगरपरिषद चे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची पक्षाला सोडचिठ्ठी.;पत्रकार परिषदेतून केला जाहीर

मालवण /- मालवण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. कांदळगावकर यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी…

“अरेरे” काय हे ? दारूच्या गुन्ह्यात आरोपीचे नाव नमूद नाही आणि दाखल केला दारूचा “वारस” गुन्हा;जिल्हापोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष देण्याची गरज..!

कुडाळ /- जिल्ह्यातील कुडाळ पोलीस स्टेशनच्या दोन बड्या अधिकाऱ्यांनी 25 हजार रुपयांच्या केलेल्या घोटाळ्या संदर्भातील लोकसंवाद लाईव्ह न्यूज चॅनल ची बातमी अखेर खरी ठरली आहे.कुडाळ शहरात बेवारस स्थितीत सापडलेल्या दारू…

कुडाळ शहरात बेवारस सापडलेल्या ‘त्या ‘दारूची पोलिस अधीक्षकांकडून चौकाशी व्हावी.;अभय शिरसाट.

कुडाळ /- जिल्ह्यात कुडाळ शहरातील एका बेवारस स्थितीत सापडलेल्या दारूसाठ्याचा कुडाळ पोलिस ठाण्यात तब्बल चार महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात येतो. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. याबाबत सदर कारवाईत सहभागी असलेल्या…

कुडाळ शहरातील येथील मामी माळगावकर यांचे ९५ व्या वर्षी झाले निधन.

कुडाळ /- मुळ खानोली व कुडाळ येथे वास्तव्यास आसलेल्या श्रीमती स्नेहलता (मामी) महादेव माळगावकर यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी रविवारी सायंकाळी कुडाळ येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. कुडाळ गांधीचौक…

You cannot copy content of this page