Category: स्थळ

माजी अरोग्य सभपती दळवी यांनी जपली सामाजिक बांधीलकी,बंद मशीन केले तात्काळ सुरु

सिंधुदुर्ग /- समाजासाठी काही करण्यासाठी मनात एक सहजप्रेरणाच असावी लागते. नाइलाजाने, इतर काय म्हणतील? म्हणून केलेलं कार्य अल्पायुषी ठरतं अनेकजण आपल्या कामातुन वेळ मिळत नसल्याची सबब पुढे करतात. मात्र दोडामार्ग…

गोठोस मध्ये उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला पर्यावरण दिन.

कुडाळ /- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन कुडाळ तालुक्यातील गोठोस गावामध्ये ५ जून २०२२ रोजी उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे च्या ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव च्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण दिनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे…

आमदार नितेश राणेंच्या डरकाळीतील त्यांच्या वडिलांनीच काढून घेतली हवा.;राष्ट्रवादी जिल्हा उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी साधला निशाणा

सिंधुदुर्ग /- सिंधुदर्ग /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कर्ज काढून महामार्ग बनवलेला आहे असे सांगत एका जिल्ह्यापुरती टोल माफी मिळणार नाही असे सांगून त्यांचा स्वतःचा मुलगा आमदार नितेश राणे…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त कणकवलीत वृक्षारोपण.

कणकवली /- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, राष्ट्रवादी…

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता प्रवेश प्रक्रिया सुरू..

सावंतवाडी /- पॉलिटेक्निक अर्थात डिप्लोमा इन इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाची शैक्षणिक वर्ष 2022-23 वर्षाची प्रवेश प्रक्रिया यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिकृत प्रवेश प्रक्रिया केंद्र भोसले…

कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्या नेतृवाखाली प्रवाशांच्या गैरसोयी संदर्भात कुडाळ आगार प्रमुखांची घेतली भेट..

कुडाळ /- कुडाळ बस स्थानकावर प्रवाशांच्या गौरसोईबाबत एस. टी. महामंडळ, कुडाळ आगार व्यवस्थापक यांची भेट घेत चर्चा केली कुडाळ शहर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्याचप्रमाणे व्यापाराचे उगमस्थान आहे.…

कणकवली शहरातील युवकाची गळफास लावून घेत, केली आत्महत्या वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न आत्महत्येचे कारण अस्पष्ट.

कणकवली /- कणकवली शहरातील गौरव प्रकाश सरुडकर (28 ) या युवकाने हर्णे आळी येथील सापळे सव्हिसिंग सेंटरच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या शिगेला नायलॉन च्या दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. घटनास्थळी…

मेडिकल व्यावसायिकावर अज्ञात चोरट्यांचा मॉर्निंग वॉकला गेला असता हल्ला,अंगठी,मोबाईल चोरून हल्लेखोर पसार कासार्डेतील घटना..

कणकवली /- तालुक्यातील कासार्डे येथे मुंबई-गोवा महामार्गावर एका व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला झाला. कासार्डे तिष्ठ्ठा ओव्हर ब्रीजवर तळेरे येथील मेडिकल व्यावसायिक जगदीश डंबे (रा. कासार्डे जांभळगाव) हे पाचच्या सुमारास मॉर्निंग वॉकला…

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत पाट विद्यालयाचे घवघवीत यश.विद्यालयाचा एकूण निकाल ९७.९५ टक्के

विज्ञान विभाग १०० टक्के,वाणिज्य विभाग ९८.६३टक्के तर कला विभाग९०.३२टक्के. कुडाळ /- एस.के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस.एल.देसाई विद्यालय पाट व कै. सौ. सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय ,पाट आणि डाॕ.विलासराव…

एम आय डी सी क्षेत्र व्यवस्थापक श्री.हरिश्चंद्र वेंगुर्लेकर यांना सेवानिवृत्त कार्यक्रमादरम्यान शुभेच्छांचा वर्षाव.; माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची उपस्थिती..

रत्नागिरी /- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्र व्यवस्थापक श्री.हरिश्चंद्र वेंगुर्लेकर हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील औद्योगिक क्षेत्रातील कार्यरत होते.त्यांच्या सेवानिवृत्तच्या विशेष ! दिवशी औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आणि अधिकारी वर्गाने…

You cannot copy content of this page