Category: स्थळ

🛑जनगणना २०२७ च्या कामकाजाची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी..

◼️एकही घर वगळले जाणार नाही याची दक्षता घ्या; नागरिकांनाही केले सहकार्याचे आवाहन ✒️लोकसंवाद /- कुडाळ. जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या टप्पा- १ मधील घरगणना व घरयादी तयार करण्याच्या कामकाजाचा आढावा…

🛑सिंधुदुर्गातील पहिल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिपला उत्स्फूर्त प्रतिसाद : भोसले सैनिक स्कूलचे आयोजन..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. _सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ ला विद्यार्थी, पालक आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भोसले नॉलेज सिटी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग…

🛑विनायक राणे यांच्या पत्रावरून गुन्हा दाखल.;राजन नाईक यांचा ‘शिंदे सेना’ आणि पोलिसांवर जोरदार हल्लाबोल..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. माजी आमदार वैभव नाईक यांनी २७ मे रोजी महागाई विरोधात केलेल्या आंदोलनावरून आता कुडाळमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या आंदोलनाविरोधात शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख विनायक राणे…

🛑युवासेनेतर्फे आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 5000 वृक्षलागवडीचा संकल्प!

◼️ ‘आमची हाक, तुमचा प्रतिसाद’ अंतर्गत QR कोडद्वारे घरपोच झाड लावून मिळणार.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहराचा आज वेगाने विकास आणि विस्तार होत आहे, मात्र हे होत असताना अनेक नागरी…

🛑भाजपा कुडाळ मंडलच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंती निमित्त अभिवादन..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 301 वी जयंती भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने मोठ्या उत्साहात भाजपा कुडाळ कार्यालय येथे साजरी करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. रणजित…

🛑सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची भेट.

✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची ओम गणेश निवासस्थानी ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या उपस्थितीत सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान अप्पासाहेब पटवर्धन…

🛑भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . यावेळी जिल्हा उपाध्यक्षा व नगरसेवीका अँड. सुषमा खानोलकर यांनी…

🛑”कुणी पाणी देता का पाणी? ऐन उन्हाळ्यात नानेली सुतारवाडीकरांची तहानेने हाक!”

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. जलजीवन मिशनअंतर्गत करोडो रुपये खर्च करून नानेली सुतारवाडी येथे विहीर बांधण्यात आली. विहिरीचे काम पूर्ण झाले असून विहिरीत मुबलक पाणीसाठाही उपलब्ध आहे. मात्र केवळ प्रशासकीय कार्यवाही…

🛑भ्रष्टाचार मुक्त,गांजा – ड्रग्ज आणि गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्रास घडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिवस-रात्र कार्यरत.

◼️त्यांच्या कार्याला गालबोट लावण्याची हिंमत वैभव नाईक यांनी करू नये मंत्री नितेश राणे. ✒️लोकसंवाद /- कणकवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याच गुन्हेगाराला कधीही साथ दिलेली नाही. कोणाला पाठीशी घातले नाही.आज…

🛑खा.नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने दिव्यांगांना ट्रायसायकल व व्हीलचेअरचे वाटप.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले येथील दिव्यांग बांधव अंकुश सर्वेकर यांना हॅडंसायकल…

You cannot copy content of this page