हरी खोबरेकरांच्या आव्हानासाठी भाजप कार्यकर्ते तयार फक्त तारीख, वेळ ठिकाण जाहीर करा.;भाजपतर्फे विजय केनवडेकर यांचे प्रतिआव्हान..
✍🏼लोकसंवाद /- मालवण. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी राणे बंधूनी तोंड सांभाळून बोलावे नाहीतर शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून धडा शिकवला जाईल, असा इशारा दिल्यानंतर हा…
